| मुंबई | प्रतिनिधी |
विमानतळाच्या आत असलेल्या जुन्या एअर इंडिया हँगरच्या टॅक्सीवेजवळ ड्रोन सापडल्याने एकच खळबळ उडाली. विमानतळ परिसरात कोणत्याही प्रकारचा ड्रोन किंवा रिमोट कंट्रोल विमान उडवण्यास सक्त मनाई आहे. दरम्यान, ड्रोन सापडताच तात्काळ पोलिसांनी विमानतळ आणि आजूबाजूच्या रहिवासी परिसराची तपासणी केली. मात्र, ड्रोन ऑपरेटरचा छडा लागू शकला नाही. ड्रोन जप्त करून तपास करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
विमानतळावर ड्रोन सापडल्याने खळबळ
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Related Content
Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच
by
Sanika Mhatre
May 22, 2026
Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या
by
Sanika Mhatre
May 22, 2026
Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा
by
Sanika Mhatre
May 22, 2026
Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी
by
Sanika Mhatre
May 22, 2026
Fishing Ban: बंदी काळात मासेमारी करणाऱ्यांवर कठोर कारवाई
by
Sanika Mhatre
May 22, 2026
कॅरम बोर्डवर प्रशांत मोरेचा दबदबा
by
Sanika Mhatre
May 22, 2026