• Login
Tuesday, June 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 22, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच
0
SHARES
40
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

उन्हाळ्यात 64 टँकरवर जिल्ह्याची तहान भागवण्याची वेळ

| अलिबाग | प्रतिनिधी |

‌‘टँकरमुक्त रायगड’चे दावे करणाऱ्या प्रशासनाचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले असून, उन्हाळा तीव्र होताच जिल्ह्यातील हजारो नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यातील 64 गावे आणि 230 वाड्यांमधील तब्बल 1 लाख 13 हजार 709 नागरिकांना सध्या 64 खासगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले होते. मात्र, रायगड जिल्ह्यातील अनेक भागांत अजूनही टँकरची गरज भासत असल्याने जलजीवन योजना प्रत्यक्षात कितपत यशस्वी झाली, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सर्वाधिक गंभीर परिस्थिती पेण तालुक्यात असून, येथे 9 गावे आणि 76 वाड्यांसाठी 12 टँकर कार्यरत आहेत. या माध्यमातून 24 हजार 765 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. महाड तालुक्यात 14 गावे आणि 87 वाड्यांसाठी 9 टँकरद्वारे 22 हजार 243 नागरिकांना पाणी दिले जात आहे. पनवेल तालुक्यात 10 गावे आणि 8 वाड्यांसाठी 9 टँकर सुरू असून, 18 हजार 553 नागरिक त्यावर अवलंबून आहेत. कर्जतमध्ये 3 गावे व 11 वाड्यांसाठी 8 टँकर, तर खालापुरात 5 गावे व 9 वाड्यांसाठी 6 टँकर कार्यरत आहेत. माणगावमध्ये 4 गावे व 15 वाड्यांसाठी 5 टँकर सुरू आहेत. याशिवाय अलिबागमध्ये 4 गावे, उरणमध्ये 4 वाड्या, सुधागड-पाली तालुक्यात 2 वाड्या, रोहा तालुक्यात 3 गावे, पोलादपूर तालुक्यात 5 गावे व 14 वाड्या, म्हसळा तालुक्यात 6 गावे व 1 वाडी, तसेच श्रीवर्धन तालुक्यात 1 गाव व 3 वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात टँकरची संख्या वाढत असताना दीर्घकालीन जलस्रोत निर्मिती, पाणी साठवण आणि जलव्यवस्थापनाच्या योजनांवर प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेची कामे अपूर्ण असल्याचेही सांगितले जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन पाणीपुरवठ्यावर लक्ष ठेवून असल्याचा दावा केला जात असला, तरी ‌‘टँकरमुक्त जिल्हा’ करण्याच्या घोषणा प्रत्यक्षात फोल ठरत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstankerwater issueswater newsWater shortage
Previous Post

भारतामध्ये ‌‘डोपिंग’ ठरणार गुन्हा

Next Post

मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

मेघ बरसले…पण तूट शंभरीपार!
sliderhome

मेघ बरसले…पण तूट शंभरीपार!

June 22, 2026
sliderhome

आवासमध्ये कामगाराचा मृत्यू

June 22, 2026
रिक्त पदे तात्काळ भरा; पोलीस पाटील संघाची मागणी
sliderhome

रिक्त पदे तात्काळ भरा; पोलीस पाटील संघाची मागणी

June 22, 2026
डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमार आक्रमक
sliderhome

डिझेल दरवाढीविरोधात मच्छीमार आक्रमक

June 22, 2026
केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांची मॅपिंग
sliderhome

केंद्रस्तरिय अधिकाऱ्यांमार्फत मतदारांची मॅपिंग

June 22, 2026
पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक
रायगड

पाणीपट्टी दरवाढीविरोधात शिवसेना (उबाठा) आक्रमक

June 22, 2026
Next Post
मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे

मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?