पनवेल । वार्ताहर |
पनवेलच्या उन्नती पुलावर शुक्रवारी पहाटे ट्रक पलटी झाल्याने मुंबई- गोवा तसेच पुण्याला जाणारी वाहतूक उन्नती मार्ग वर जाणारी वाहतूक थांबली. विरुद्ध बाजूनी आलेल्या गाडीमुळे हा अपघात घडला. ट्रकवरचा ताबा सुटल्याने ट्रक पलटी झाला नाहीतर अनर्थ घडला असता.
ट्रक पलटी झाल्याने ‘या’ हायवेची वाहतूक थांबली

Related Content
चार गोवंश जनावरांची हत्या; गुन्हा दाखल
by
Sanika Mhatre
September 15, 2026
गणेशोत्सवाच्या सजावटीला महागाईचा साज
by
Sanika Mhatre
September 13, 2026
मी 19 सप्टेंबरला मुंबईला जाणारच; जरांगेंचा पोलिसांना इशारा
by
Sanika Mhatre
September 13, 2026
गळक्या छतामुळे प्रवाशांची गैरसोय
by
Sanika Mhatre
September 13, 2026
गणेश विसर्जनाचा मार्ग सुकर
by
Sanika Mhatre
September 13, 2026
पत्री-फुलांनी पनवेलची बाजारपेठ फुलली
by
Sanika Mhatre
September 13, 2026