सुतारवाडी येथे दसरा स्नेहसंमेलन

सुतारवाडी | वार्ताहर |
सुतारवाडी येथील येरळ ग्रामपंचायतीच्या स्वातंत्र्यसैनिक कै. बापूसाहेब रसाळ सभागृहात प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही दसरा स्नेहसंमेलन खासदार सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या समवेत साजरा करण्यात आला.
यावेळी व्यासपिठावर येरळ सरपंच वमल दळवी, पहूर सरपंच मंगेश कदम, गोवे सरपंच महेंद्र पोटफोडे, आंबेवाडी सरपंच सुरेश महाबळे, मनोज शिर्के, नरेंद्र जाधव, प्रकाश थिटे, चिंतामण दळवी, विजय कामथेकर, रामचंद्र चितळकर, कुडली सरपंच अश्‍विनी कामथेकर, शितल बंगाल, संध्या मोरे आदि व्यासपिठावर उपस्थित होते.

Exit mobile version