• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

सँटनरपुढे डचचं लोटांगण

Krushival by Krushival
October 10, 2023
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
सँटनरपुढे डचचं लोटांगण
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

न्यूझीलंडचा नेदरलँडवर 99 धावांनी विजय

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

न्यूझीलंडने विश्वचषकातील सलग दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. सोमवारी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने नेदरलँडचा 99 धावांनी पराभव केला. मिचेल सँटरनरच्या फिरकीपुढे डचच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. मिचेल सँटनरने नेदरलँडच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठवले. दुसऱ्या विजयासह न्यूझीलंडने गुणतालिकेतील स्थान आणखी मजबूत केले आहे. न्यूझीलंड नेदरलँडचा पराभव करत चार गुणांसह पहिल्या स्थानावर विराजमान झाला आहे. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 323 धावांचा डोंगर उभारला. न्यूझीलंडकडून सलामी फलंदाज विल यंग याने 80 चेंडूत 70 धावांची खेळी केली. त्याशिवाय कीवी कर्णधार टॉम लेथम याने 46 चेंडूत 53 धावा चोपल्या. तर रचिन रवींद्र याने 51 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. त्यानंतर नेदरलँडला 46.3 षटकांमध्येच 223 धावांत गुंडाळले. न्यूझीलंडने नेदरलँडचा 99 धावांनी पराभव केला. नेदरलँडचा हा सलग दुसरा फराभव होय. याआधी नेदरलँडचा पाकिस्तानने पराभव केला.

मिचेल सँटनरच्या भेदक माऱ्यापुढे नेदरलँडच्या संघाला फक्त 223 धावांपर्यंत मजल मारता आली. नेदरलँडकडून कॉलिन एकरमैनने एकाकी झुंज दिली. त्याने 73 चेंडूंत 69 धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार ठोकले. डच कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने 27 चेंडूंत 30 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता एकाही डच फलंदाजाला मोठी केळी करता आली नाही. स्वस्तात सर्व फलंदाज तंबूत परतले. परिणामी, न्यूझीलंडचा डाव 223 धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून मिचेल सँटनर याने भेदक मारा केला. सँटनर याने पाच गडी बाद केले. तर, मॅट हैनरीने 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. रचिन रवींद्रने एक गडी बाद केला. नेदरलँडकडून आर्यन दत्त, वान मीकेरम आणि वान डर मर्व यांनी प्रत्येकी दोन-दोन, तर बेस डी लीडे याने एक गडी बाद केला.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperNews cricketnews social medianews sportsonline marathi newsraigad
Previous Post

सुरगड संवर्धन मोहिमेला प्रारंभ

Next Post

प्रो कबड्डीचा लिलाव

Krushival

Krushival

Related Posts

जितेश आणि यशला सुवर्णपदक
क्रीडा

जितेश आणि यशला सुवर्णपदक

February 23, 2026
दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता
क्रीडा

दिव्यांग स्पर्धेत रायगड संघ विजेता

February 23, 2026
रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय
अलिबाग

रायगड, नाशिक, वायएमसीए संघांचा विजय

February 22, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

विद्यार्थिनीवर अत्याचार; पाच शिक्षकांना अटक

February 22, 2026
राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी
नवी दिल्ली

राहुल गांधी यांना जिवे मारण्याची धमकी

February 20, 2026
मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष
क्रीडा

मुंबईत होणार ‘संक रॉक’चा जल्लोष

February 20, 2026
Next Post
प्रो कबड्डीचा लिलाव

प्रो कबड्डीचा लिलाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?