• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

ई-रिक्षा आल्या डबघाईला

Krushival by Krushival
April 14, 2024
in कर्जत, पर्यटन
0 0
0
ई-रिक्षा आल्या डबघाईला
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाच्या दुलक्षामुळे विघ्नांची मालिका

| माथेरान | वार्ताहर |

माथेरानमध्ये अनेक विघ्ने पार पडत शासनाने ई -रक्षास परवानगी दिली होती; परंतु मागील काही दिवसांपासून या रिक्षांच्या पाठीमागे साडेसाती सुरू झाली असून, सात रिक्षा चालविण्यास परवानगी असताना प्रत्यक्षात मात्र चार ते सहा रिक्षा सुरू असल्याने पर्यटक, स्थानिक व विद्यार्थ्यांना त्याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.

माथेरानमध्ये अनेक वर्षाच्या संघर्षानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रायोगिक तत्त्वावर ई-रिक्षा सुरू करण्यात आल्या. प्रथमतः सात ते रिक्षा नगरपालिकेने खरेदी करून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. या रिक्षा खरेदी करण्यास नगरपालिकेने मोठा खर्च केला होता. गेल्या वर्षी या नवीन रिक्षा खरेदी करण्यात आल्या होत्या. सर्वप्रथम तीन महिने या रिक्षा चालविण्यात आल्या व पुढील आदेश येईपर्यंत या रिक्षा नगरपालिका परिसरामध्ये बंद अवस्थेतच पडून होत्या, त्यामुळे त्यातील काही रिक्षा या नादुरुस्त झाल्याचे उघड झाले होते. हा प्रकल्प पुन्हा एकदा न्यायालयाच्या आदेशानुसार एक वर्षासाठी सुरू करण्यात आल्यानंतर या रिक्षांची दुरुस्ती करून पुन्हा एकदा या रिक्षा ठेकेदारास चालविण्याकरिता देण्यात आल्या. ठेकेदाराकडे असलेली माणसे या रिक्षा चालवत आहेत; परंतु येथील रस्ते व नगरपालिकेच्या रिक्षा असल्याने त्या चालवताना योग्य ती काळजी न घेतली गेल्याने या रिक्षा आता डबघाईला आलेल्या आहेत. फक्त एक वर्षामध्ये या नवीन रिक्षा सतत बंद पडत आहेत. सातपैकी एक रिक्षा तर केव्हाच नादुरुस्त होऊन फक्त सहाच रिक्षा आता अस्तित्वात आहेत. पण, त्याही सारख्या सातत्याने बंद पडत असतात. त्यातील तीन ते चार रिक्षाच प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध असतात. बाकीच्या रिक्षा या नादुरुस्त होत असतात. या रिक्षा चालवणारे चालक रिक्षा चालवताना योग्य ती काळजी घेत नसल्याचे अनेक नागरिकांचे म्हणणे आहे.

येथील हातरिक्षा चालक हे अनेक दिवसांपासून या रिक्षा त्यांना मिळाव्यात यासाठी सततचा पाठपुरावा करीत आहेत; परंतु त्यांच्या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने हातरिक्षा चालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे या हात रिक्षा चालक-मालक संघटनेने मोठा संघर्ष करून माथेरानकरिता ई-रिक्षा मिळविल्या होत्या; परंतु त्याचा फायदा मात्र ठेकेदार घेत आहे. ज्यांनी या रिक्षांसाठी संघर्ष केला ते मात्र उपाशी आहेत त्यामुळेच या रिक्षा हातरिक्षा चालकांना चालविण्यास दिल्यास लोकांना होणारा त्रास कमी होणार आहे. कारण, स्वतःची रिक्षा असल्यास माणूस योग्य तो काळजी घेतो; परंतु नगरपालिकेच्या रिक्षा असल्याने त्याकडे त्याच्या डागडुजीकडे ठेकेदार सातत्याने दुर्लक्ष करीत असल्यानेच या रिक्षा एक वर्षाच्या आत डबघाईला आल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

Related

Tags: e rikshaE-rickshaws came to Dabghailaindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermatheran newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial media newssocial newstourism
Previous Post

रस्ता बंद करुन शेतकर्‍यांची अडवणूक

Next Post

पालीतील ‘ती’ मोरी बिनकामाची

Krushival

Krushival

Related Posts

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कर्जतमध्ये पाठिंबा
कर्जत

सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला कर्जतमध्ये पाठिंबा

July 20, 2026
मानसिक रुग्ण महिला बेपत्ता
कर्जत

कर्जतमधून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता

July 19, 2026
‌‘हायड्रोजन’चा जुनाच फंडा रूळावर
कर्जत

‌‘हायड्रोजन’चा जुनाच फंडा रूळावर

July 19, 2026
पिकाला आर्थिक सुरक्षा कवच
कर्जत

पिकाला आर्थिक सुरक्षा कवच

July 19, 2026
sliderhome

शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ

July 19, 2026
sliderhome

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

July 18, 2026
Next Post
पालीतील ‘ती’ मोरी बिनकामाची

पालीतील ‘ती’ मोरी बिनकामाची

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?