• Login
Monday, September 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

आरोग्यवर्धक मुठे खरेदीसाठी खवय्यांची धडपड

Krushival by Krushival
July 7, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
आरोग्यवर्धक मुठे खरेदीसाठी खवय्यांची धडपड
0
SHARES
590
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पावसाळ्यातील गावराण मुठ्यांना वाढली मागणी
। नेरळ । वार्ताहर ।
वर्षभर ऋतुंमध्ये होणारे बदल हे मानवी आयुष्यात आरोग्य चांगले ठेवण्यासाठी ज्या ज्या वस्तू आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. त्यात फळे,मासे,अन्न धान्य यांचा सिझन नुसार वापर आपल्या आहारात करणारे लोक आरोग्यवर्धक जीवन जगताना दिसतात. पावसाळयात सुरुवातीचे काही दिवस खेकडा जाती मुठे हे मांसाहारी खाद्य आरोग्यवर्धक समजले जाते.त्यात जंगलात,शेताच्या बांधावर आणि माळरानावर बिला बाहेर येणारे गावरान मुठे खरेदी करून खाण्यासाठी खवय्ये विशेष लक्ष देत असतात. दरम्यान, सध्या आरोग्यवर्धक गावरान मुठे बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असून खवय्यांच्या उड्या पडलेल्या दिसत आहेत.

पावसाचे आगमन झाले की गवताचा हिरवागार थर माळरानावर दिसू लागतो आणि पावसाळा वगळता अन्य काळात बिलामध्ये राहणारे मुठे,खेकडा,आदी चारा गोळा करण्यासाठी बाईला बाहेर येत असतात. अशावेळी नव्याने बाहेर पडणारे मुठे खवय्यांना त्यांच्या आरोग्यवर्धक गुणांमुळे आकर्षित करत आहेत. कोवळ्या गवतावर आणि पावसाच्या सुरुवातीलाच मिळणार्‍या पौष्टिक आणि चविष्ठ मुठ्यांना मागणी वाढत आहे. पावसामुळे उगवलेले कोवळे गवत तसेच शेतामध्ये पडलेले भाताचे दाणे खाण्यासाठी बाहेर पडतात. रात्रीच्या वेळीच रिमझिम पावसात हे मुठे आपल्या नांग्यांनी गवत तोडून बिळात नेवून निवांतपणे खातात. रात्रीच्या वेळी रिमझिम पाऊस पडू लागल्यावर मुठे पकडण्यासाठी खवये बाहेर पडतात. हातात गॅसबत्ती, टॉर्च किंवा जळता टायर घेतला जातो सोबत मुठे ठेवण्यासाठी सिमेंटची पोती किंवा गोणपाट असतो. रात्रभर माळरानं, शेत, गवताळ भाग किंवा डोंगर उतारावर फिरून मुठे पकडले जातात.

बत्तीच्या किंवा टॉर्चच्या उजेडात हे मुठे थांबतात मग आपण दबक्या पावलाने जाऊन त्याना पकडून पोत्यात टाकले जाते.बर्‍याच वेळ फिरून सुद्धा काही वेळेस मुठे हाती लागत नाही. त्यासाठी निसर्गाची साथ असावी लागते.इतर खेकड्यापेक्षा आकाराने लहान असलेल्या मुठ्याचा रंग तजेलदार काळा व पिवळा असतो. पाठीचा भाग थोडा गोलाकार वर आलेला असतो. आकाराने लहान असले तरी त्याचे मांस चविष्ठ व आरोग्यवर्धक असते. मुठे वेगवेगळ्या प्रकारे आणि पद्धतीने बनवून खाल्ले जातात.

सध्या मुठ्याचा बाजारभाव एक डजनला (12 मुठे) 100 रुपये असल्यामुळे अनेक जण पकडणे पसंत करतात. मुठे विकून अनेकांच्या हाताला देखिल दोन पैसे मिळतात. पावसाळ्याच्या सुरवातीला मिळणार्‍या या मुठ्यावर खवये तुटून पडतात. मुंबई, पुणे आदी शहरामध्ये राहणारे लोक गावाकडून हमखास मुठे नेतात किंवा आणायला सांगतात. खवय्यांची हौस भागविण्यासाठी आणि रोजगार मिळतो म्हणून आदिवासी लोक रात्र जागून काढतात आणि त्यातून मुठे गोळा करून बाजाराच्या ठिकाणी विक्रीसाठी आणतात. पावसाळा सुरू झाला की मुठे विक्रीसाठी येत असतात. त्यांचा हा हंगाम अगदी काही दिवसांचा असतो आणि त्यामुळे मुठे खवय्ये ही संधी सोडत नाहीत असे या काळात बाजारात फेरफटका मारल्यास लक्षात येते.

मुठे वर्षातून अगदी काही दिवस जगाच्या संपर्कात येत असतात. वर्षभर जमिनीमध्ये स्वतः खोदलेल्या बीलामध्ये राहून पावसाळा आला की सवतःला जगण्यासाठी हिरवागार चारा शोधण्यासाठी बाहेर येत असतात.त्यांचे वास्तव्य जमिनीमध्ये असल्याने त्यांच्यात असलेले गुणधर्म हे आपल्या शरीराच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका बजावत असतात. त्यामूळे चविष्ट मुठे यांच्या खरेदीसाठी खवय्यांची झुंबड उडालेली दिसून येते.

– नचिकेत घरत, खेकडे अभ्यासक

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

अर्धा किलो बदामासाठी गमवले ४ लाख १० हजार

Next Post

आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तलाठी कार्यालयाच्या नियोजीत वास्तूचा भुमीपुजन सोहळा

Krushival

Krushival

Related Posts

कर्जत

ज्येष्ठ कलावंतांना सन्मान योजनेतून वंचित का?

September 20, 2026
sliderhome

उरणमध्ये कायदा-सुव्यवस्था ढासळली

September 20, 2026
चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा
sliderhome

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जीवघेणा

September 20, 2026
मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड
sliderhome

मटण-चिकन खरेदीसाठी झुंबड

September 20, 2026
गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न
sliderhome

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासात विघ्न

September 20, 2026
रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!
अलिबाग

रायगड जिल्ह्यातील धरणे तुडुंब!

September 20, 2026
Next Post
आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तलाठी कार्यालयाच्या नियोजीत वास्तूचा भुमीपुजन सोहळा

आमदार जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तलाठी कार्यालयाच्या नियोजीत वास्तूचा भुमीपुजन सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?