• Login
Saturday, July 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एकनाथ शिंदेंचा पुन्हा पवारांना धक्का; एका दगडात मारले दोन पक्षी

Krushival by Krushival
September 16, 2022
in sliderhome, पुणे, राजकीय, राज्यातून
0 0
0
एकनाथ शिंदेंचा पुन्हा पवारांना धक्का; एका दगडात मारले दोन पक्षी
0
SHARES
315
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पुणे । वृत्तसंस्था ।

राज्यात सत्तांतर होताच महाविकास आघाडी सरकारने घेतलेले विविध निर्णय शिंदे-फडणवीस सरकारकडून रद्द करण्याचा धडका सुरू आहे. त्यातच अजित पवारांचा आणखी एक निर्णय रद्द करत मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीला धक्का दिला आहे. हा निर्णय घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका दगडात दोन पक्षी मारल्याचं बोललं जात आहे. शिंदे गटात सामील झालेले माजी आमदार शरद सोनवणे यांच्या मागणीला यश आलं आहे.

जुन्नर तालुक्यात प्रस्तावित असणारा बिबट्या सफारी प्रकल्प राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना बारामतीला उभारण्याची घोषणा अर्थसंकल्पात केली होती. यासाठी अजित पवार यांनी बारामती तालुक्यातील गाडिखेल याठिकाणी १०० हेक्टर जागा यासाठी राखीव ठेवली होती. तसंच जवळपास ६० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र याविरोधात जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांनी अधिवेशनामध्ये आवाज उठवला होता. मात्र बारामतीमध्ये आणि जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प करण्यात येईल, असं पवारांकडून स्पष्ट करण्यात आले होते. परंतु आता सत्ताबदल झाल्याने अजित पवार यांनी घेतलेला बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला उभारण्याचा निर्णय शिंदे सरकारकडून रद्द करण्यात आला आहे.

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात बारामतीला नेण्याच्या हालचाली करण्यात आल्या होत्या. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आता या प्रकल्पाचा प्रस्ताव रद्द केला असून हा प्रकल्प जुन्नर तालुक्यातील आंबेगव्हाण या ठिकाणीच होणार असल्याचे सांगितलं आहे. या निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांनी ट्विटरवर माहिती दिली आहे.

Related

Tags: ajit pawareknath shindekrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspaperonline marathi newspoliticalpoliticspuneshinde government
Previous Post

सतर्क रहा! हेटवणे धरणाचे दोन दरवाजे उघडले

Next Post

… तर एकनाथ शिंदे यांची बिन पाण्याने केली असती – अजित पवार

Krushival

Krushival

Related Posts

अलिबागच्या नव्या स्थानकाचे स्वप्न अपूर्णच
sliderhome

अलिबागच्या नव्या स्थानकाचे स्वप्न अपूर्णच

July 4, 2026
महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली
sliderhome

महाबळेश्वरजवळील नावली गावात जमीन खचली

July 4, 2026
पहिल्या पावसाच्या सरींमध्ये बनला मुंबई-गोवा ‘जल‌’मार्ग
sliderhome

पहिल्या पावसाच्या सरींमध्ये बनला मुंबई-गोवा ‘जल‌’मार्ग

July 4, 2026
Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा मृत्यू
sliderhome

Pandavkada Waterfall: पांडवकडा धबधब्यावर तरुणाचा मृत्यू

July 4, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Raigad Rains Updates: वादळी पावसाचा तडाखा; सहा तालुक्यांत आठ घरे, गोठ्याचे नुकसान

July 4, 2026
Uran Rain Updates: उरण जलमय, प्रशासन झोपेत?
sliderhome

Uran Rain Updates: उरण जलमय, प्रशासन झोपेत?

July 4, 2026
Next Post
.. मग मुख्यमंत्र्यांची निवडही थेट जनतेमधूनच करा; अजित पवारांची टिप्पणी

… तर एकनाथ शिंदे यांची बिन पाण्याने केली असती - अजित पवार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?