। रोहा । प्रतिनिधी ।
रोहा तालुक्यातील वांगणी ग्रामपंचायतीच्या पोट निवडणूकित शेकापच्या एकनाथ ठाकूर यांनी विरोधकांना धूळ चारत विजय मिळविला आहे. त्यामुळे शेकापचे सरचिटणीस आ. जयंत पाटील तसेच रोहा तालुका पदाधिकार्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
वांगणी ग्रामपंचायत पोट निवडणुकीत शेकापचे एकनाथ ठाकूर विजयी
-
by Krushival

- Categories: sliderhome, राजकीय, रोहा
- Tags: electionkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrohaskp
Related Content
रेशनच्या गव्हात उंदराच्या लेंड्या, किडी!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
मुलांच्या सोशल मीडिया वापरावर निर्बंध?
by
Sanika Mhatre
September 29, 2026
परतीच्या पावसाचा धुमाकूळ! खालापूर, पनवेलमध्ये वादळी पावसाचा तडाखा
by
Sanika Mhatre
September 29, 2026
आमदारांच्या घरचेच जमिनीचे दलाल!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
‘ज्ञानेश कुमार हटाव’चा मुंबईत हुंकार!
by
Sanika Mhatre
September 29, 2026
कौशल्याला रोजगाराची जोड द्या!
by
Sanika Mhatre
September 29, 2026