• Login
Thursday, August 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

निवडणूक आयोगाची देशद्रोही कृत्ये

Antara Parange by Antara Parange
November 23, 2025
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
मुंबईच्या सन्मानासाठी लढण्याची तयारी ठेवा: आदित्य ठाकरे
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आदित्य ठाकरे यांचा गौप्यस्फोट

| मुंबई | प्रतिनिधी |

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाची देशद्रोही कृत्ये लवकरच जगासमोर आणणार असल्याचे वक्तव्य त्यांनी केले आहे. पुढच्या काही दिवसांत निवडणूक आयोगाच्या देशद्रोही कृत्यांचे गौप्यस्फोट आम्ही करणार आहोत, असा इशारा त्यांनी ट्विटरवरून दिला आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या एका पदाधिकाऱ्याने महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून प्रारूप मतदार यादी घेतली होती. त्या यादीवर 14 नोव्हेंबरची तारीख आहे. तर, सर्वांसाठी प्रदर्शित झालेली यादी ही 20 नोव्हेंबरला प्रदर्शित झाली आहे. या यादिवरील तारखांच्या तसेच प्रदर्शनातील गोंधळावरून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला फटकारले आहे. ते म्हणाले की, हा गोंधळ नव्हे तर देशद्रोहाचा गुन्हाच आहे. काल आमच्या एका पदाधिकाऱ्याने प्रारूप मतदार यादी महापालिकेतील मध्यवर्ती निवडणूक यंत्रणेकडून रीतसर शुल्क भरून घेतली. परंतु, या यादीवरची तारीख 14 नोव्हेंबर 2025 अशी आहे. आणि हि यादी खरी 20 नोव्हेंबर 2025 रोजी सर्वांसाठी ऑनलाईन प्रकाशित झाली. सुरुवातीला ही यादी 7 नोव्हेंबरला येणार होती; परंतु, ती 14 आणि 20 नोव्हेंबर रोजी प्रकाशित झाली, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये नमूद केले. यावरून आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न विचारले असून येत्या काही दिवसांत निवडणूक आयोगाच्या आणखी काही देशद्रोही कृत्यांचे गौप्यस्फोट करणार असल्याचा इशारा दिला आहे.

Related

Tags: aditya thackerayindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

चंदू काका सराफ आयोजित फॅशन शो दिमाखात

Next Post

‘श्रवण केल्याने आयुष्याचे कल्याणच होते‌’

Antara Parange

Antara Parange

Related Posts

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!
sliderhome

‘पालकमंत्री’चा फुगा फुटला; गोगावलेंची पुन्हा थट्टा!

August 12, 2026
शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक
sliderhome

शिक्षणहक्कासाठी शेकाप आक्रमक

August 12, 2026
sliderhome

रिक्षा चालकाला हेल्मेटने मारहाण

August 11, 2026
Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!
sliderhome

Raigad Politics: फैसला सरकारचा, घोषणा गोगावलेंची!

August 11, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
Next Post

‘श्रवण केल्याने आयुष्याचे कल्याणच होते‌’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?