। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
देशाच्या उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक ६ ऑगस्टला होणार आहे. विद्यमाना उपराष्ट्रपती एम. वैंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला संपुष्टात येत आहे. पावसाळी अधिवेशन काळातच ही निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी लोकसभेचे ५४३, लोकसभेचे २३३ आणि १२ नियुक्त सदस्यच मतदार आहेत.
उपराष्ट्रपती पदाची ६ ऑगस्टला निवडणूक
-
by Krushival

- Categories: देश, राजकीय
- Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsVice Presidentvoting
Related Content
ठाकरेंची सेना पुन्हा फुटली
by
Sanika Mhatre
June 18, 2026
वैभव सूर्यवंशीशी पंगा घेणं पडलं महागात
by
Antara Parange
June 18, 2026
भीषण अपघात! बस-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू
by
Antara Parange
June 17, 2026
थेट कफ सिरप विक्रीवर बंदी
by
Sanika Mhatre
June 16, 2026
भारत-श्रीलंका सामन्यात राडा!
by
Antara Parange
June 16, 2026
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
by
Sanika Mhatre
June 16, 2026