। तळा । प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायत निवडणूकिसाठी आज मतदान होत असून सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत सर्वांधिक मतदान तळा तालुक्यात झालेले दिसून आले. तर सकाळी 12.30 वाजेपर्यंत जवळपास 40 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक अधिकार्यांनी सांगितले. यामध्ये प्रभाग क्र.11 मध्ये 250 पैकी 106 (42 टक्के), प्रभाग क्र.9 मध्ये 249 पैकी 125 (50 टक्के), प्रभाग क्र.16 मध्ये 368 पैकी 179 (40 टक्के), प्रभाग क्र.15 मध्ये 358 पैकी 147 (41 टक्के) मतदारांनी मतदान केले.
Election update: @11.30: तळा तालुक्यात 40 टक्के मतदान
