Election update @11.30 पोलादपूरमध्ये 33.68 टक्के मतदान

। पोलादपूर । प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील नगरपंचायत निवडणुका आज पार पडत आहेत. पोलादपूरमध्ये मतदारांची एकूण संख्या 1,152 असून त्यापैकी 11.30 वाजेपर्यंत 33.68 टक्के मतदान झाले.

Exit mobile version