। अलिबाग । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यातील खुल्या प्रवर्गातील एकूण 21 प्रभागांच्या ग्रामपंचायत पोटनिवडणूका आज पार पडत आहेत. रोह्यामध्ये मतदारांची एकूण संख्या 1698 असून त्यापैकी 11.30 वाजेपर्यंत 45.58 टक्के मतदान झाले.
Election update @11.30 रोह्यामध्ये 45.58 टक्के मतदान
-
by Krushival

- Categories: sliderhome, राजकीय, रोहा
- Tags: #marathi news #marathi news updates #marathi newspaper #raigad marathi news #marathi news raigad #online marathi news #raigad #elelction #voting #roha
Related Content
Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
उद्या राज्यात ड्राय डे
by
Sanika Mhatre
July 24, 2026
CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य
by
Sanika Mhatre
July 24, 2026
रविवारी तिरंगा मार्च
by
Sanika Mhatre
July 24, 2026
Water Reduction: भरपावसातही न्हावेमध्ये पाणीकपात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
नागोठण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
by
Sanika Mhatre
July 24, 2026