• Login
Wednesday, April 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home पर्यटन

धुक्यांमुळे वातावरण प्रफुल्लित

Krushival by Krushival
October 31, 2024
in पर्यटन, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
धुक्यांमुळे वातावरण प्रफुल्लित
0
SHARES
15
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रवासी, पर्यटक घेत आहेत धुक्याचा आनंद

। पाली/गोमाशी । वार्ताहर ।

परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून पहाटे सर्वत्र धुक्यांची दुलई पसरत आहे. या मनमोहक धुक्यांमुळे वातावरण प्रफुल्लित होत आहे. डोंगराळ भागात जणू ढगच खाली उतरल्याचा भास होत आहे. प्रवासी व पर्यटकसुद्धा या धुक्यांचा व मनोहारी वातावरणाचा आनंद घेत आहेत.

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सर्वत्र दाट धुक्याची दुलई पसरत आहे. याशिवाय डोंगरावर विशेषतः ताम्हिणी घाटात पांढर्‍या शुभ्र व करड्या रंगांचे ढग दाटत आहेत. जणू काही येथे स्वर्गच असल्याचा भास होत आहे. विमान प्रवास करतांना विमानातून दिसणार्‍या ढगांचा अनुभव येथे मिळत आहे. यातच आजूबाजूला पसरलेल्या गर्द हिरवाईने हा अद्भुत नजारा आणखीच बहारदार होतो. यामुळे येथून प्रवासी व पर्यटकसुद्धा ढग, हिरवाई व धुक्याचा आनंद घेत आहेत. तसेच, हे धुकेमय वातावरण ट्रॅकिंग व पर्यटनासाठी उत्तम असल्यामुळे बरेचसे ट्रेकर व पर्यटक किल्ले, डोंगर, समुद्रकिनारा आदी ठिकाणी भटकंतीसाठी येत आहेत.

किल्ल्यांवर प्रफुल्लित वातावरण
रायगड, सुधागड, सरसगड, मानगड, सुरगड, मृगगड, विश्रामगड, कर्नाळा, आदींसह जिल्ह्यातील इतरही उंचावरील किल्ल्यांवर ढग व धुके पसरत आहेत. यामुळे येथे येणारे दुर्गप्रेमी व ट्रेकर्स दुर्गभ्रमंती बरोबरच ढगांची व धुक्याची अनुभूती घेतात. ताजे व प्रफुल्लित करणारे हे वातावरण सर्वांनाच आकृष्ट करत आहे. यामुळे जिल्ह्यात पर्यटनवृद्धी होतांना दिसत आहे.

ट्रेकिंगसाठी हे वातावरण उत्तम आहे. यामुळे विकेंडला ट्रेकिंगचा बेत करतो. डोंगरावर पसरलेले ढग व धुक्यामुळे जिल्ह्यातील वातावरण खूप अल्हाददायक झाले आहे. पहाटे व सकाळी आवर्जून या ढगांचा आणि येथील निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहे. ताम्हिणी घाटात उतरलेले ढग व हिरवाई प्रचंड आकर्षित करीत आहे.

– मॅकमोहन हुले, ट्रेकर व गिर्यारोहक

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspalipali newsraigadsocial media newssocial newstourismtourists
Previous Post

बचत गटांना मदतीचा हात

Next Post

क्रिकेट बनला जीवघेणा खेळ

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

‌‘माझं गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियान

April 1, 2026
आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा
रायगड

आंबेवाडी गावातील डोंगराला वणवा

April 1, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची दमछाक

April 1, 2026
टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग
कर्जत

टेलिफोन, सिग्नल यंत्रणेच्या केबलला आग

April 1, 2026
जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान
रायगड

जलकुंड योजना शेतकऱ्यांसाठी वरदान

April 1, 2026
इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय
sliderhome

इतिहासाचा नवा अध्याय; एलिफंटावर सापडले 1500 वर्षांपूर्वीचे जलाशय

April 1, 2026
Next Post
क्रिकेट बनला जीवघेणा खेळ

क्रिकेट बनला जीवघेणा खेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?