• Login
Thursday, June 5, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

आमराई पुलावरील अतिक्रमणे पालिकेकडून जमीनदोस्त

Krushival by Krushival
March 15, 2022
in क्रीडा, रायगड
0 0
0
आमराई पुलावरील अतिक्रमणे पालिकेकडून जमीनदोस्त
0
SHARES
210
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ । वार्ताहर ।
कर्जत शहरातील आमराई पूल आणि कोर्ट परिसरात पालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण करून टपर्‍या बांधून व्यवसाय केले जात होते. याबाबत स्थानिक नागरिकांनी कर्जत नगरपरिषदेकडे तक्रारी केल्या होत्या. दरम्यान, पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने त्या दोन्ही ठिकाणी असलेल्या टपर्‍या जमीनदोस्त केल्या असून पुन्हा टपर्‍या बांधून व्यवसाय केल्यास पालिकेकडून पोलिसात गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल असे निर्देश दिले आहेत.
शहरातील आमराई पूल येथील एसटी निवारा शेडच्या बाजूला अनेक महिने अतिक्रमण करून व्यवसाय केले जात होते.अतिक्रमण करून बांधलेल्या टपर्‍यामध्ये केले जाणारे व्यवसायाबद्दल कोणत्याही स्वरूपात कर कर्जत नगरपरिषद प्रशासनाला दिले जात नव्हते. त्या अनधिकृत टपर्‍याबाबत शहरातील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर गंगावणे यांनी तक्रारी केल्या होत्या. त्याचवेळी शहरातील कोर्ट परिसरात देखील हातगाडी लावून फळविक्री सुरू होती आणि त्यामुळे तेथे होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन तक्रारी स्थानिक परिसरातून पालिकेला प्राप्त झाल्या होत्या.
त्यामुळे कर्जत नगरपरिषदचे मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांनी 14 मार्च रोजी शहरातील आमराई आणि कोर्ट परिसरात पाहणी करून अतिक्रमण करून बांधलेल्या टपर्‍या तात्काळ तोडण्यात याव्यात असे आदेश दिले होते.त्यानुसार आज 15मार्च रोजी सकाळीच कर्जत नगरपरिषदचे अतिक्रमण विरोधी पथक तेथे पोहचले आणि त्यांच्याकडून आमराई भागातील अनधिकृत टपर्‍या तोडण्यात आल्या. या टपर्‍यासह कोर्ट परिसरातील फळविक्री गाडी देखील रस्त्यावरून हटविण्यात आली.त्यामुळे कोर्ट परिसरात होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्‍न तात्काळ निकाली निघाला आहे.तर दुसरीकडे शहरातील आमराई परिसरात एसटी निवारा शेड जवळ असलेले अनधिकृत टपरी वजा गाळे तोडण्यात आले.त्यामुळे तेथून प्रवासी गाडीसाठी उभ्या राहणार्‍या स्थानिक यांना दिलासा मिळाला आहे. सामाजिक कार्यकर्ते गंगावणे यांचे आभार स्थानिकांनी मानले आहेत.

Related

Tags: karjat newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralonline marathi newsraigad
Previous Post

रत्नागिरीस मिळणार दरवर्षी 50 कोटी; उपमुख्यमंत्री अजित पवारांची घोषणा

Next Post

वॉटर टॅक्सी सेवा होणार स्वस्त

Krushival

Krushival

Related Posts

रायगडकरांवर दरडीचे सावट
sliderhome

रायगडकरांवर दरडीचे सावट

June 4, 2025
जीर्ण सामाजिक न्याय भवनाकडे दुर्लक्ष
sliderhome

जीर्ण सामाजिक न्याय भवनाकडे दुर्लक्ष

June 4, 2025
महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी
sliderhome

महावितरण कंपनीच्या कामाबाबत नाराजी

June 4, 2025
घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला
sliderhome

घरकुल योजनांचा दुसरा हप्ता थकला

June 4, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
रायगड

रायगडमध्ये होणार डाक अदालत

June 4, 2025
वीज कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा: राजेंद्र पवार
उरण

वीज कामगारांच्या समस्यांवर लवकरच तोडगा: राजेंद्र पवार

June 4, 2025
Next Post
वॉटर टॅक्सी सेवा होणार स्वस्त

वॉटर टॅक्सी सेवा होणार स्वस्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+31°
+27°
Alibag
Thursday, 05
Friday
+31° +28°
Saturday
+30° +28°
Sunday
+30° +28°
Monday
+29° +27°
Tuesday
+30° +27°
Wednesday
+30° +28°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?