• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

टी-20 विश्‍वचषकावर इंग्लंडची मोहोर

Santosh Raul by Santosh Raul
November 13, 2022
in क्रीडा, विदेश
0 0
0
टी-20 विश्‍वचषकावर इंग्लंडची मोहोर
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पाकिस्तानला पाच गडी राखून चारली धूळ;
बेन स्टोक्स, सॅम करन विजयाचे शिल्पकार

| मेलबर्न | वृत्तसंस्था

इंग्लंडने पाकिस्तानचा पाच विकेट्सनी पराभव करत टी-20 विश्‍वचषका 2022 वर आपली मोहोर उमटविली. इंग्लंडच्या विजयात बेन स्टोक्सने (52) झुंजार अर्धशतकी खेळी करीत संघाला विश्‍वचषक जिंकून दिला. मात्र, मोक्याच्या क्षणी तीन गडी बाद करणार्‍या सॅम करनला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

तत्पूर्वी, मेलबर्न येथील एमसीजी मैदानावर संपन्न झालेल्या या सामन्यात इंग्लडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी आपला गोलंदाजीचा निर्णय सार्थ ठरवत पाकिस्तानला निर्धारित 20 षटकात 8 बाद 137 धावांवर रोखले. फिरकीपटू आदिल राशिद व सॅम करनने शानदार गोलंदाजी केली. पाकिस्तानसाठी बाबर आझम व मोहम्मद रिझवान यांनी 29 धावांची सलामी दिली. रिझवान या सामन्यात केवळ 15 धावा करून बाद झाला. युवा मोहम्मद हॅरिस या सामन्यात अपयशी ठरला. कर्णधार बाबरने 28 चेंडूवर 32 धावांची संथ खेळी केली. शान मसूदने 38 तर शादाब खानने 20 धावांचे योगदान दिले. सॅम करनने 4 षटकात फक्त 12 धावा देत पाकिस्तानचे 3 फलंदाज बाद केले. याचबरोबर आदिल राशिदने बाबर आझम हा इंग्लंडसमोरील मोठा अडसर दूर केला. त्याने 22 धावा देत दोन गडी बाद केले. ख्रिस जॉर्डननेही 2 बळी घेत इंग्लंड संघाला मदत केली. यामुळे पाकिस्तानला 20 षटकात 8 बाद 137 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानकडून शान मसूदने सर्वाधिक 38 धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने 32 धावा केल्या.

पाकिस्तानने ठेवलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्याच षटकात जबर धक्का बसला. सलामीवीर अ‍ॅलेक्स हेल्स शाहिन आफ्रिदीचा शिकार ठरला. चाचपडत खेळणारा फिल सॉल्ट केवळ दहा धावा करत बाद झाला. कर्णधार जोस बटलरने झटपट 26 धावा ठोकल्या. बटलर बाद झाला तेव्हा इंग्लंड संघ संकटात सापडला होता. मात्र, अनुभवी बेन स्टोक्सने हॅरी ब्रुकसह 39 धावांची महत्त्वाची भागीदारी केली. अडखळत खेळत असलेल्या स्टोक्सने खराब चेंडू मिळताच नवाझ याच्यावर हल्ला चढवत इंग्लंडच्या विजयाचे दरवाजे खुले केले. मोईन अलीनेही वसीमला तीन चौकार ठोकत पाकिस्तानला सामन्यातून बाहेर नेले. मोईनने 13 चेंडूंवर 19 धावांचे योगदान दिले. स्टोक्सनेच आपले अर्धशतक पूर्ण करून संघासाठी विजयी धाव काढली.

सॅम करन मालिकावीर
अंतिम सामन्यासह संपूर्ण मालिकेतही अफलातून गोलंदाजी करणार्‍या सॅम करनला सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सॅमनं 11.38 च्या अ‍ॅव्हरेजनं 13 विकेट्स घेतल्या असून, फायनलमध्ये तर 4 ओव्हरमध्ये फक्त 12 रन देत तीन विकेट्स घेतल्या. त्याने एका सामन्यात 5 विकेट्सही घेण्याचा मान मिळवला आहे.

Related

Tags: australiacricketcricket newscricket world cupenglandkrushival mobile appmarathi newsmarathi newspaperonline marathi newspakistansportssports newsT20 2022t20 final news
Previous Post

मजगावमध्ये बहरली काळ्या तांदळाची शेती

Next Post

नियतीचा इंग्लंडसाठी काव्यात्मक न्याय

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा
उरण

जेएनपीए येथे भारतीय बंदरांची कॅरम स्पर्धा

March 24, 2026
हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले
क्रीडा

हॉकी वर्ल्ड कपचे बिगुल वाजले

March 20, 2026
भारताची स्की माउंटेनियरिंगमध्ये ऐतिहासिक झेप
क्रीडा

भारताची स्की माउंटेनियरिंगमध्ये ऐतिहासिक झेप

March 20, 2026
आयपीएल वेळापत्रकाने पुन्हा वाद
क्रीडा

आयपीएल वेळापत्रकाने पुन्हा वाद

March 18, 2026
प्रज्ञानंद स्पर्धेसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम
क्रीडा

प्रज्ञानंद स्पर्धेसाठी मानसिकदृष्ट्या सक्षम

March 18, 2026
बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा
क्रीडा

बीसीसीआयतर्फे वार्षिक पुरस्कारांची घोषणा

March 14, 2026
Next Post
पाकला भारताच्या मदतीची गरज

नियतीचा इंग्लंडसाठी काव्यात्मक न्याय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?