• Login
Monday, June 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कर्जतमधील जंगलतोडीमुळे पर्यावरण धोक्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 1, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्लॉटिंग आणि विकासकामांच्या नावाखाली निसर्गाची मोठी हानी

| नेरळ | प्रतिनिधी |

पर्यटनाचे नंदनवन आणि निसर्गसंपन्न तालुका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्जत तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल धोक्यात आला आहे. खंडास ग्रामपंचायत हद्दीतील आंभेरपाडा परिसरात प्लॉटिंग आणि विकासकामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर साग, खैर यांसारख्या मौल्यवान वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आंभेरपाडा परिसरात सध्या विविध विकास प्रकल्प आणि प्लॉटिंगची कामे सुरू आहेत. या कामांसाठी डोंगर उतार आणि जंगल क्षेत्रातील मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली असून, काही ठिकाणी डोंगराचा नैसर्गिक भूभागही सपाट करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे परिसरातील नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यावरणीय समतोलावर गंभीर परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.

स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, तोडण्यात आलेल्या झाडांचे लाकूड विविध ठिकाणी साठवून ठेवण्यात आले आहे. वृक्षतोडीदरम्यान जंगलातील लहान वनस्पती, वनौषधी तसेच स्थानिक आदिवासींसाठी उत्पन्नाचे साधन ठरणाऱ्या करवंदाच्या जाळ्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, या भागातील जैवविविधता आणि वन्यजीवांच्या नैसर्गिक अधिवासावर विपरीत परिणाम होत असल्याचे पर्यावरणप्रेमींचे मत आहे.

विकासकामांसाठी आवश्यक परवानग्या घेतल्याचा दावा संबंधितांकडून केला जात असला, तरी परवानगीच्या मर्यादेपलीकडे वृक्षतोड होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. काही नागरिकांच्या मते, मर्यादित वृक्षतोडीची परवानगी घेऊन प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर जंगल साफ केले जात आहे. दरम्यान, वाढत्या जंगलतोडीचा परिणाम कर्जतच्या स्थानिक हवामानावरही जाणवू लागल्याची चर्चा आहे. पूर्वी तुलनेने थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या भागात तापमानात वाढ होत असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, तसेच पर्यावरणीय नुकसान रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. वन विभाग आणि प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन वस्तुस्थितीची तपासणी करावी तसेच नियमबाह्य वृक्षतोड आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी केली आहे.

वन विभागाच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह
कर्जत तालुक्यातील विविध भागांमध्ये सुरू असलेल्या वृक्षतोड आणि जमीन सपाटीकरणाच्या कामांबाबत वन विभागाची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. स्थानिकांच्या मते, अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जात असतानाही त्यावर प्रभावी नियंत्रण दिसून येत नाही. परिणामी, नियमबाह्य वृक्षतोड आणि जमीन विकासकामांना चालना मिळत असल्याचा आरोप होत आहे. या पार्श्वभूमीवर वन विभागाने अधिक पारदर्शकपणे कामकाज करून सुरू असलेल्या कामांची तपासणी करावी आणि नियमांचे उल्लंघन आढळल्यास योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Related

Tags: Environment in dangerForest cuttingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

नगरसेविका मनिषा म्हात्रेंच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

सामाजिक न्याय भवन दुर्लक्षितच!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी
sliderhome

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी उमेदवारांची रणधुमाळी

June 1, 2026
वरदविनायक कमिटीचे तहसीलदारांना निवेदन
खोपोली

वरदविनायक कमिटीचे तहसीलदारांना निवेदन

June 1, 2026
खांदेश्वर सरोवरात करकोच्यांचे थवे
पनवेल

खांदेश्वर सरोवरात करकोच्यांचे थवे

June 1, 2026
कोकणातील धरणांनी गाठला तळ
अलिबाग

कोकणातील धरणांनी गाठला तळ

June 1, 2026
स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा
अलिबाग

स्व. मोहन धुमाळ गुरुजींच्या आठवणींना उजाळा

June 1, 2026
मोदी तलाव सुशोभिकरणाचे काम संथगतीने
तळा

मोदी तलाव सुशोभिकरणाचे काम संथगतीने

June 1, 2026
Next Post
सामाजिक न्याय भवन दुर्लक्षितच!

सामाजिक न्याय भवन दुर्लक्षितच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?