• Login
Thursday, June 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उत्पादन शुल्क विभाग ॲलर्ट मोडवर

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 11, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
उत्पादन शुल्क विभाग ॲलर्ट मोडवर
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अवैध हातभट्टी, बनावट मद्याविरोधात धडक मोहीम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

पिंपरी-चिंचवड येथे घडलेल्या विषारी दारू दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्यानंतर राज्यभरातील उत्पादन शुल्क यंत्रणा ॲलर्ट मोडवर आली आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रायगड जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध हातभट्टी, बनावट देशी-विदेशी मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतुकीविरोधात व्यापक धडक मोहीम सुरू केली आहे.

जिल्हाभरात अनेक ठिकाणी छापे टाकून हातभट्ट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या असून, गेल्या दहा दिवसांत मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, 122 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईमुळे अवैध मद्य व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारू प्रकरणानंतर संपूर्ण राज्यात सतर्कता वाढविण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागानेही तातडीने हालचाली सुरू करत हातभट्टीच्या दारू अड्ड्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कडक पावले उचलली आहेत. जिल्हाभरात कारवाईची तीव्रता वाढविण्यात आली असून, नागरिकांनाही अवैध मद्यनिर्मिती अथवा विक्रीबाबत माहिती असल्यास ती तात्काळ विभागाला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रविकिरण कोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकांनी जिल्ह्यातील विविध भागांत धाडसत्र सुरू केले आहे. अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि तस्करीविरोधात राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 180 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी 17 हून अधिक गुन्हे बेवारस स्वरूपाचे आहेत. या कारवाईत 122 जणांना अटक करण्यात आली आहे.

धाडसत्रादरम्यान दोन हजार 249 लीटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली असून, 84 हजार 494 लीटर रसायन नष्ट करण्यात आले आहे. याशिवाय 93.78 बल्क लीटर देशी मद्य, 6.69 बल्क लीटर विदेशी मद्य आणि 15.57 बल्क लीटर बिअर जप्त करण्यात आली आहे.

परराज्यातून रायगडमध्ये आणण्यात आलेले 104.3 बल्क लीटर मद्यही ताब्यात घेण्यात आले आहे. जिल्ह्यातील निरा व ताडी विक्रेत्यांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून, बनावट निरा आणि ताडी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेत 313 लीटर निरा, 151 लिटर ताडी आणि 270 किलो काळा गूळ जप्त करण्यात आला आहे. अवैध मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. या सर्व कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाला यश आले आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाची विविध पथके जिल्ह्यातील प्रमुख रस्त्यांवर सातत्याने गस्त घालत असून ग्रामीण, डोंगराळ आणि जंगल परिसरातील गावठी व हातभट्टीच्या दारू व्यवसायावर आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध मद्यनिर्मितीचे अनेक अड्डे दुर्गम भागात असल्याने तेथे पोहोचणे आव्हानात्मक ठरत असले तरी स्थानिकांच्या सहकार्याने अशा ठिकाणांवर थेट धाडी टाकून अड्डे उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाच्या या व्यापक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध मद्य व्यवसायाला मोठा फटका बसल्याचे चित्र आहे.

प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा
अवैध दारू विक्री, वाहतूक आणि निर्मिती करणाऱ्यांविरोधात रायगडच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने आणखी कठोर भूमिका घेतली आहे. ज्या व्यक्तींविरोधात दोन ते तीन गुन्हे दाखल आहेत, त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यातील कलम 93 अंतर्गत संबंधितांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुनरावृत्ती रोखण्यासाठी विशेष लक्ष दिले जात आहे.


पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारू प्रकरणानंतर जिल्हाभरात विशेष धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाची पथके विविध भागांत सातत्याने कारवाई करत आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागांमध्ये स्थानिकांच्या मदतीने अवैध मद्यनिर्मितीच्या अड्ड्यांवर धाडी टाकल्या जात आहेत. हातभट्टीसह बनावट मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात ठोस कारवाई केली जात आहे. जिल्ह्यात कुठेही अवैधरित्या दारू विक्री, वाहतूक किंवा निर्मिती होत असल्याची माहिती नागरिकांनी तात्काळ राज्य उत्पादन शुल्क विभागाला द्यावी.

रविकिरण कोले,
अधीक्षक,
राज्य उत्पादन शुल्क विभाग, रायगड

Related

Tags: alibag newsExcise DepartmentIllegal hand furnaceindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsSpurious liquor
Previous Post

E-cigarette Smuggling: फर्निचरच्या आडून कोट्यवधींच्या ई-सिगारेट्सची तस्करी

Next Post

फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका
sliderhome

Naveder Beli Bridge: नवेदर बेली पूल मोजतोय अखेरची घटका

June 11, 2026
Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक
sliderhome

Raigad Bhushan Award: रायगड भूषण पुरस्काराच्या खैरातीला लागणार ब्रेक

June 11, 2026
sliderhome

Gram Panchayat Reservation Draw: उद्या ग्रामपंचायत आरक्षणाची सोडत

June 11, 2026
अलिबाग

घोडीवली-अंजरुण पूल धोकादायक

June 11, 2026
उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार
sliderhome

उपेक्षितांसाठी रस्त्यावर उतरु: शरद पवार

June 11, 2026
sliderhome

Rain Alert: मान्सूनची घोडदौड थंडावली

June 11, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

फळपिकांच्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?