• Login
Wednesday, May 20, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

गटशेतीच्या माध्यामातून सुरण लागवडीचा प्रयोग

Krushival by Krushival
June 21, 2022
in तळा, रायगड, शेती
0 0
0
गटशेतीच्या माध्यामातून सुरण लागवडीचा प्रयोग
0
SHARES
85
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकर्‍यांना एकत्र येऊन शेती करण्याचा पहिलाच प्रयत्न
। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील चरई खुर्द गौळवाडी येथे तालुका कृषी अधिकारी तळा आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण बाबी अंतर्गत सुरण लागवडीचा प्रकल्प खरीप 2022 मध्ये घेण्यात येत आहे. येथील जय हनुमान सेंद्रिय शेतकरी गटाच्या माध्यमातून 20 ते 25 शेतकर्‍यांना एकत्र करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.भात पिकाबरोबर वरकस जमिनीवर हा प्रकल्प घेऊन शेतकर्‍यांना अधिकचे उत्पादन मिळवून देणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश असून तालुक्यांमध्ये शेतकर्‍यांना एकत्र करून गटाच्या माध्यमातून शेती करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

या प्रकल्पामध्ये शेतकर्‍यांना डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली यांनी विकसित केलेल्या गजेंद्र या वाणाचे सुरण कंद अनुदानावर मोफत देण्यात आले आहेत. मशागत, खते व इतर खर्च गटाच्या माध्यमातून शेतकरी स्वतः करणार आहेत. त्याचबरोबर शेतकर्‍यांना लागवड ते काढणी व विक्री पर्यंतचे तंत्रज्ञान अवगत होण्यासाठी शेतीशाळेचे देखील आयोजन करण्यात येत आहे. शेतीशाळेमध्ये 6 ते 7 वर्गाच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र रोहा येथील शास्त्रज्ञ डॉ. राजेश मांजरेकर सर हे मार्गदर्शन करणार आहेत.

सुरण हे कंदवर्गीय पीक असल्याने त्याचे आहारामध्ये आयुर्वेदिक महत्त्व खूप आहे. तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर मार्केट देखील उपलब्ध आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी जवळजवळ 2 ते 3 एकर क्षेत्रावर हा प्रयोग करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झाल्यास आपण भात शेती सोबत वरकस जमिनीवर शेतकर्‍यांना पर्यायी पीक उपलब्ध करून देऊ शकतो. तसेच गटशेतीच्या माध्यमातून शेती करण्याचा आदर्श आपण तालुक्यातील इतर शेतकर्‍यांना देऊ शकतो. अशी माहिती तालुका कृषी अधिकारी आनंद कांबळे यांनी दिली. हा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी सागर वाडकर मंडळ कृषी अधिकारी, सचिन जाधव कृषी पर्यवेक्षक, महानंदा नागुरे कृषी सहाय्यक व सचिन लोखंडे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक आत्मा हे करीत आहेत.

Related

Tags: agriculturekrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadtala
Previous Post

घोणसे घाटात गतिरोधक बसविण्याची मागणी

Next Post

मुरुड आगाराची विभाग नियंत्रकांकडून पाहणी

Krushival

Krushival

Related Posts

उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
sliderhome

रायगडमध्ये पावसाची शक्यता

May 19, 2026
पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा
sliderhome

पेणमधील गावांवर एमएमआरडीएचा विळखा

May 19, 2026
पेण आरटीओचा भोंगळ कारभार
sliderhome

पेण आरटीओचा भोंगळ कारभार

May 19, 2026
PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!
sliderhome

PNP Natyagruha : अलिबागच्या रंगभूमीला नवी झळाळी!

May 19, 2026
रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!
sliderhome

रायगड पोलीस दलात ‌‘के.9 कमांडो’ची एन्ट्री!

May 19, 2026
सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन
कर्जत

सबिल अन्‌‍ सुफियान ठरले चॅम्पियन

May 19, 2026
Next Post
मुरुड आगाराची विभाग नियंत्रकांकडून पाहणी

मुरुड आगाराची विभाग नियंत्रकांकडून पाहणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?