• Login
Monday, August 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

सिलिंडरची गळती दुरुस्त करत असताना स्फोट

Krushival by Krushival
December 24, 2024
in अपघात, उरण, रायगड
0 0
0
नागोठण्यातील जेवण बनविताना सिलिंडरने घेतला पेट
0
SHARES
33
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

उरण शहरातील राजपाल नाका येथे गॅस सिलेंडरचे दुरुस्ती दुकानात गॅस गळती असलेल्या सिलेंडरची दुरुस्ती करत असताना सोमवारी (दि.23) सकाळी 9:30 च्या सुमारास अचानकपणे सिलेंडरने पेट घेतला. अचानक सिलेंडरला आग लागल्याने दुकान चालकाने ते सिलेंडर राजपाल नाक्यावर(खिडकोळी नाक्यावर )भर रस्त्यावर टाकून दिले. आगीचा मोठा भडका उडाला होता. रस्त्यावर अचानक आग लागलेले सिलेंडर टाकल्याने या ठिकाणी प्रवास करणार्‍या नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला होता.

राजपाल नाका हे बाझारपेठेत असल्याने ते गर्दीचे, वर्दळीचे ठिकाण आहे. मात्र आग विझविल्याने, प्रसंगावधानते मुळे अनेकांचे प्राण वाचले आहे. दुकान चालकानेे प्रसंगावधान साधत आग लागलेल्या सिलेंडर वर गोणी टाकून त्यावर पाणी टाकले व आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यावेळी कोणतेही जीवितहानी झाली नाही.

नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करणार्‍या व बेकायदेशीरपणे सिलेंडरचे दुकान चालवीणार्‍या दुकान चालकावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी नरेश भोईर यांच्यासह व्यापारी वर्गांनी, प्रवाशी जनतेने केली आहे .सिलेंडरला आग लागल्याने उरण शहरातील सुरक्षाचे तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येते. उरणच्या नागरिकांची सुरक्षा आता राम भरोसे आहे. मात्र एवढी मोठी घटना घडून सुद्धा दुकान चालकावर कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यात आले नसल्याने उरण शहरातील व्यापारी वर्गानी, प्रवाशी वर्गांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सिलेंडर दुकान चालकाची फक्त चौकशी करून त्याला सोडण्यात आल्याने प्रवाशी व व्यापार्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. राजपाल नाका येथे सिलेंडरला आग लागल्याचे समजताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले. पोलीस ज्यावेळी घटना स्थळी गेले त्यावेळी आग विझलेली होती. सिलेंडरला लागलेली आग किरकोळ स्वरूपाची होती.

Related

Tags: Cylinder explosionindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran enwsuran news
Previous Post

धक्कादायक! सोन्याच्या हव्यासातून सालगड्याने केला शेतमालकाचा खून

Next Post

धक्कादायक! लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; एका रुग्णाचा होरपळून मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!
sliderhome

School Nutrition Meal Supply: साहेबांची ठेकेदारी, मुलांची उपासमारी!

August 16, 2026
रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार
रायगड

रोह्यात रंगणार दहीहंडीचा थरार

August 16, 2026
जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान
उरण

जाळ्यात अडकलेल्या नागाला जीवदान

August 16, 2026
पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक
पनवेल

पनवेल बाजारात मातीच्या नागांची आवक

August 16, 2026
वडाळे सरोवराला गवताचा विळखा
पनवेल

वडाळे सरोवराला गवताचा विळखा

August 16, 2026
झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन
कर्जत

झुगरेवाडी शाळेत इंग्रजी लॅबचे उद्घाटन

August 16, 2026
Next Post
धक्कादायक! लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; एका रुग्णाचा होरपळून मृत्यू

धक्कादायक! लोणार ग्रामीण रुग्णालयाला आग; एका रुग्णाचा होरपळून मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?