| पनवेल | वार्ताहर |
डॉ. सुहास हळदिपुरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल आणि रेल्वे-स्टेशन पोलीस जी.आर.पी. यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित केले आहे. सदर शिबिरामध्ये अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे देण्यात येणार आहेत, तरी पनवेल परिसरातील गरजू व गरीब नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सदर शिबीर सकाळी 10.00 ते 4.00 या वेळेत सुरू राहणार आहे.
नेत्र तपासणी शिबीर
-
by Krushival

- Categories: आरोग्य, पनवेल, रायगड
- Tags: campEye examination campindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Related Content
अरूंद रस्त्यांमुळे श्रीवर्धनकरांची कोंडी
by
Sanika Mhatre
September 9, 2026
कार्लेतील शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
by
Sanika Mhatre
September 9, 2026
निर्णय घ्या, नाहीतर स्वतः खरेदी करू
by
Sanika Mhatre
September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
by
Sanika Mhatre
September 9, 2026
स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद
by
Sanika Mhatre
September 9, 2026
उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
by
Sanika Mhatre
September 9, 2026