• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

अतिवृष्टीग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत

Antara Parange by Antara Parange
July 13, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
अतिवृष्टीग्रस्त शेतकरी न्यायाच्या प्रतीक्षेत
0
SHARES
5
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पंचनामे होतात…पण मदत कुठे?
कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ग्रामीणचे ना. आदिती तटकरेंना निवेदन

| माणगाव | प्रतिनिधी |

कोकणातील शेतकरी यंदा निसर्गाच्या दुहेरी संकटाने अक्षरशः कोलमडून गेला आहे. सुरुवातीला कडक उन्हामुळे पेरणी केलेली पिके करपून गेली. हातचे पीक वाचवण्यासाठी कर्ज काढून, पुन्हा बियाणे, खते आणि मशागतीवर खर्च करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली. मात्र निसर्गाने पुन्हा एकदा निर्दयी तडाखा दिला. गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पुरस्थिती निर्माण झाली. शेतांमध्ये तब्बल आठ दिवस पाणी साचून राहिल्याने दुबार पेरणीही पूर्णपणे नष्ट झाली. एका हंगामात दोनदा झालेल्या या प्रचंड नुकसानीने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांच्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे.

या परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घ्यावी, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय द्यावा आणि विशेष आर्थिक मदत जाहीर करावी, या मागणीसाठी कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ग्रामीण यांच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री मा. ना. आदिती तटकरे यांची भेट घेऊन अध्यक्ष विजय बक्कम आणि मार्गदर्शक शंकर उभारे यांनी मंडळाच्या वतीने निवेदन सादर केले.

निवेदनात शेतकऱ्यांच्या भावना मांडताना स्पष्ट करण्यात आले की, दरवर्षी पंचनामे होतात; अधिकारी येतात, पाहणी करतात, कागदपत्रे तयार होतात; मात्र प्रत्यक्ष नुकसानभरपाई मिळतच नाही. शासनाच्या कठोर निकषांमध्ये अनेक नुकसानग्रस्त शेतकरी बसत नसल्याने त्यांना कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांनी असा आरोप केला की, दोन वेळा झालेले नुकसान शासनाच्या नियमांमध्ये मोजले जात नाही. परिणामी, प्रत्यक्ष नुकसान सोसणाऱ्या अनेक कुटुंबांना मदतीपासून वंचित राहावे लागते. कर्जाचा डोंगर वाढत आहे, शेतीचा खर्च वाढत आहे आणि हातात उत्पन्न काहीच नसल्याने अनेक शेतकरी हताश झाले आहेत.
यापेक्षाही मोठी खंत व्यक्त करत शेतकऱ्यांनी सांगितले की, त्यांच्या बाजूने लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शासनाकडे प्रभावीपणे आवाज उठवण्याचा पुरेसा प्रयत्न केला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांना अपेक्षित गांभीर्य मिळाले नाही. आता तरी शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन प्रत्यक्ष नुकसानीचा विचार करावा, नियमांमध्ये आवश्यक शिथिलता आणावी आणि प्रत्येक पात्र नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न्याय्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी कुणबी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई ग्रामीणचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी शासनाने केवळ पंचनाम्यांपुरते न थांबता प्रत्यक्ष मदत शेतकऱ्यांच्या हातात पोहोचवावी, अशी मागणी केली.

योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन
निवेदनाची गांभीर्याने दखल घेत ना. आदिती तटकरे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत संबंधित विभागाशी चर्चा करून तातडीने योग्य कार्यवाही केली जाईल, असे आश्वासन दिले. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक भूमिका घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Related

Tags: Agricultural compensationindiakrushival mobile appKunbi Charitable TrustmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperMinister Aditi Tatkarenewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

शेकाप कार्यकर्ते नरहरी म्हात्रे यांचे निधन

Next Post

रेवदंडा-चौलच्या मँग्रोव्हवर कचऱ्याचा घाला

Antara Parange

Antara Parange

Related Posts

तळा तालुका 48 तास अंधारात
उरण

उरणमधील जनता अंधारात

July 13, 2026
रायगड

जेलमध्ये टाका अन्‌‍‍ जेवण द्या; सफाई कामगारांचे पोलिसांना पत्र

July 13, 2026
SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा
sliderhome

SIR Campaign: रेवदंड्यात एसआयआर मोहिमेचा फज्जा

July 13, 2026
Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य
sliderhome

Karanjade Crematorium: करंजाडे स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य

July 13, 2026
नटराजच्या नावाने ऑनलाईन फसवणूक
क्राईम

नटराजच्या नावाने ऑनलाईन फसवणूक

July 13, 2026
पोलीस असल्याची बतावणी करून सेवानिवृत्त अधिकाऱ्याला लुटले
क्राईम

तोतया पोलिसांनी दागिने लुबाडले

July 13, 2026
Next Post
रेवदंडा-चौलच्या मँग्रोव्हवर कचऱ्याचा घाला

रेवदंडा-चौलच्या मँग्रोव्हवर कचऱ्याचा घाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?