• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

पावसाळा जवळ आल्याने शेतकर्‍याची धांदल

Krushival by Krushival
May 11, 2022
in माणगाव, रायगड, शेती
0 0
0
पावसाळा जवळ आल्याने शेतकर्‍याची धांदल
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माणगावात भातकापणीला वेग
अजूनही शिवारात भातपीक उभेच

। माणगाव । प्रतिनिधी ।
बदलत्या हवामानामुळे शेतकरी पुरता धास्तावला आहे. काही दिवसांनी मान्सूनच आगमन होणार आहे. रब्बी हंगामातील शेतात अजून भाताचे पीक उभेच आहे. तोपर्यंतच मान्सूनचे आगमन होत असल्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आला आहे. तर, रब्बी हंगामातील भात कापणीच्या कामाचा ताण शेतकर्‍यावर पडत आहे. यंदाच्या वर्षी रब्बी हंगामातील भातपिकाची ज्या शेतकर्‍यांनी उशिरा पेरणी व लागवड केली, त्या शेतकर्‍यांच्या शेतात अजूनही अनेक ठिकाणी भातपीक उभे असून, ते हिरवेगार आहे. पाऊस काही दिवसांवर येऊन ठेपला असून, शेतात उभे असणारे भातपीक कापायचे कसे, असा प्रश्‍न आता शेतकर्‍याला पडला आहे. ज्या शेतकर्‍यांनी रब्बी हंगामात पेरणी व लागवड सुरुवातीच्या कालावधीत केली, त्या शेतकर्‍यांच्या शेतात कापणी व मळणी चालू असून, तिला वेग आला आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत खरीप हंगामाच्या पिकासाठी उर्वरित शेतीची कामे कशी करायची असा सवाल शेतकर्‍यांपुढे उभा राहात असून, अजूनही शिवारात भातपीक उभेच आहे. त्यातच पाऊस माथ्यावर आल्याने शेतकर्‍यांची पुरती धांदल उडाली आहे. माणगाव तालुक्यातील पाणसई, कालवण, दाखणे, इंदापूर, मुठवली, कशेणे, माणगावसह अनेक गावांतील शेतकर्‍यांची रब्बी पीक कापणीची, तर कुठे कापलेल्या पिकाची मळणीसाठी, तर कुठे खरीप हंगामाच्या पेरणी व पेरणीपूर्व मशागतीसाठी पुरती धांदल उडाली आहे.

रब्बीतील भातपीक 900 हेक्टरवर
डोलवहाळ बंधार्‍यातून सुटणार्‍या कालव्याच्या पाण्यावर माणगाव तालुक्यातील बहुतांशी शेती दुबार पिकासाठी अवलंबून असून, यंदाचे वर्षी कालव्याचे पाणी 30 डिसेंबर रोजी सुटले होते. त्यानंतर माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी भाताची पेरणी केली होती. दरवर्षीप्रमाणे यावर्षी रब्बी हंगामात माणगाव तालुक्यातील शेतकर्‍यांनी 900 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली असून, ज्या शेतकर्‍यांनी कालव्याला पाणी आल्याबरोबर भातपिकाची पेरणी केली होती, त्यांचे पीक तयार होऊन त्या पिकाच्या कापणीची कामे जोरात सुरु आहेत.

अवकाळीची धास्ती
ज्या शेतकर्‍यांनी कालव्याला पाणी सुटल्यानंतर उशिरा पेरणी व लागवड केली, अशा शेतातील भातपीक अजूनही हिरवेगार असून, ते कापायचे कसे, असा प्रश्‍न शेतकर्‍याला पडला आहे. ‘धरलं तर चावतंय, सोडलं तर पळतंय’ अशी अवस्था काही शेतकर्‍यांची झाली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत सापडला आहे. तर, ज्या शेतकर्‍यांनी कापणी सुरु केली आहे, त्या शेतकर्‍याच्या शेतात भातपीक कापून पडले आहे. त्यातच अवकाळी पावसाची भीती शेतकर्‍यांना आहे. त्याची धास्ती शेतकर्‍याने घेतली असून, मोठा प्रश्‍न त्याच्यापुढे पडला आहे.

खरीपाची कामे जोरात
यंदाच्या वर्षी माणगाव तालुक्यात खरीप हंगामासाठी 12 हजार 200 हेक्टर क्षेत्रावर भातपिकाची लागवड केली जाणार असून, शेतकर्‍यांनी पेरणीपूर्व कामाला गती दिली आहे.जे शेतकरी फक्त खरीप हंगामावर अवलंबून आहेत, अशा शेतकर्‍यांनी बांधबंदिस्ती करणे, कुंपण, भाजनावळ, राब टाकणे यासारखी अनेक शेतीची कामे सुरु केली असून, ती कामे अखेरच्या टप्प्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी मेघराजाची अतुरतेने वाट पाहात आहे.

Related

Tags: agriculturekrushival mobile appmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadrainy season
Previous Post

खोपोलीतील सुभाषनगर डोंगरकडा धोकादायक

Next Post

राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
अलिबाग

रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
sliderhome

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध

April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
sliderhome

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक

April 24, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडात दोन दिवस धोक्याचे

April 24, 2026
Next Post
राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

राष्ट्रीय एल्बोबॉक्सिंग स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?