• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 19, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
प्रांत कार्यालयावर शेतकऱ्यांचा हल्लाबोल
0
SHARES
254
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

शहापूर-धेरंड औद्योगिक क्षेत्रासाठी पोहोच रस्ता बनविण्याच्या प्रयोजनासाठी भूसंपादनाची हालचाल अलिबागच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सुरू झाल्या आहेत. शेतकरी,अधिकारी, प्रकल्पाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावणे, शेतकऱ्यांना 15 टक्के विकसीत भूखंड, नियमाप्रमाणे मोबदला अशा अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी लढा पुकारला आहे. शहापूर, धेरंड, पेझारी, शहाबाज येथील शेकडो शेतकरी, महिलांनी एकत्र येत अलिबागच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर रॅली काढण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी कार्यालयासमोर उभे राहून घोषणा देत हल्लाबोल केला.

शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी शहापूरचे निवृत्ती पाटील, अनिल पाटील, अंबरनाथ पाटील, उल्हास पाटील, सुदर्शन पाटील, पेझारी ग्रामस्थ अध्यक्ष गजानन पाटील आदींसह असंख्य शेतकरी, महिला उपस्थित होते.


बहुतांशी शेतकऱ्यांचे शेतजमिनी क्षेत्र सुमारे 736 हे.आर. संपादित करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. 2019 मध्ये गावपातळीवर संपादनाबाबत जिल्हाधिकारी यांनी बैठक आयोजित केली होती. अनेक ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी संपादनाला विरोध दर्शविला होता. बाधित शेतकऱ्यांनी वेळोवेळी आपली भूमिका संपादनाच्या विरोधात व्यक्त करून तोंडी व लेखी हरकती नोंदविल्या आहेत. तरीदेखील अलिबागचे उपविभागीय अधिकारी यांनी सक्तीच्या भूसंपादनाची नोटीस देऊन शेतकऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. आजही अनेक शेतकऱ्यांचा संपादनाला विरोध आहे.28 मे 2025 रोजी बाधित शेतकऱ्यांना अंतिम निवाड्यासाठी नोटीस देण्यात आली. 20 जूनपर्यंत या नोटिसीला हरकत घेण्याची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि.19) अलिबागच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रशासन व शासनाविरोधात घोषणा देण्यात आल्या.

शासनाने मंजूर केलेले दर मान्य नाहीत. नोटिसीमध्ये नमूद केलेला निवाडा पद्धत चुकीच्या भूसंपादन रकमेवर आधारभूत आहे. प्रति हेक्टरी दर चुकीच्या पद्धतीने आकारला आहे. दराच्या आधारे केलेले गुणांक, मूल्यांकन, तसेच व्याजदर याची केलेली आकारणी चुकलेली आहे, ती कायद्याला धरून नाही. शासनाने मंजूर केलेल्या दरास हरकत असल्याचे लेखी निवेदनाद्वारे त्यांनी स्पष्ट केले. बाजारमूल्यावर 12 टक्के व्याजावर प्रति एकरी एक कोटी 92 लाख 37 हजार 803 मिळायला पाहिजे. शेतकऱ्यांना 15 टक्के विकसित भूखंड, नियमाप्रमाणे मोबदला अशा अनेक मागण्या त्यांनी केल्या.

अखेर प्रांत आले
अलिबागच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर शेकडो शेतकरी जमले होते. मात्र, उपविभागीय अधिकारी कार्यालयात नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या घोषणातून प्रशासन व शासनाविरोधात संताप व्यक्त केला. दरम्यान, उपविभागीय अधिकारी जोपर्यंत येणार नाही, तोपर्यंत लढा सुरूच ठेवणार, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली. अखेर शेतकऱ्यांच्या लढ्यासमोर प्रशासन नमले. उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी तातडीने येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या नोटिसीवर लेखी हरकती दाखल केल्या.

Related

Tags: adv. manasi mhatrealibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadShahapur Land AcquisitionShahapur-Dherand areaskpskp newssocial media newssocial news
Previous Post

पाण्यात अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरुप सुटका

Next Post

निकृष्ट कामांंबाबत शेकाप आक्रमक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षा उलटल्याने प्रवासी जखमी

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

ट्रेलरची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू

February 24, 2026
अवघ्या सहा तासात अपहरित मुलीचा शोध
sliderhome

अवघ्या सहा तासात अपहरित मुलीचा शोध

February 24, 2026
महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य

महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

डंपरच्या धडकेत महिलेचा मृत्यू , पती जखमी

February 24, 2026
अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी
sliderhome

अलिबाग-रोहा मार्गावरील प्रवाशांचा वनवास संपणार कधी

February 23, 2026
Next Post
निकृष्ट कामांंबाबत शेकाप आक्रमक

निकृष्ट कामांंबाबत शेकाप आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?