• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

चिवेतील शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धाव

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 18, 2026
in रायगड, सुधागड- पाली
0 0
0
चिवेतील शेतकऱ्यांची तहसीलदार कार्यालयावर धाव
0
SHARES
4
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फेरफार नोंदीत परस्पर बदलाचा आरोप

| पाली/बेणसे | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यातील चिवे येथील सर्व्हे क्रमांक 3 मधील जमिनीच्या फेरफार नोंदीवरून वाद निर्माण झाला असून, संबंधित जमीनधारकांना कोणतीही पूर्वसूचना अथवा कायदेशीर नोटीस न देता जमिनीची आकारफोड मंजूर करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी केला आहे. याप्रकरणी संतप्त शेतकऱ्यांनी पाली-सुधागड तहसीलदारांकडे लेखी हरकत अर्ज दाखल करून फेरफार नोंद रद्द करण्याची मागणी केली आहे.

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सर्व्हे क्रमांक 3 मधील जमीन ही राकेश रामचंद्र ठाकूर व इतर ग्रामस्थांची वडिलोपार्जित मालमत्ता असून, संबंधित जमिनीवर त्यांचा प्रत्यक्ष ताबा आहे. तसेच प्रत्येकाच्या नावे स्वतंत्र 7/12 उतारे अस्तित्वात आहेत. अर्जदारांच्या आरोपानुसार, गैरअर्जदार गजानन उत्तमराव मांटे (पाटील) यांनी महसूल विभागाकडे आरटीएस अर्ज सादर केल्यानंतर या जमिनीच्या आकारफोडीत बदल करण्यात आला. त्यानंतर पेडली येथील मंडळ अधिकाऱ्यांनी 4 जून 2026 रोजी फेरफार क्रमांक 1830 मंजूर केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

सदर फेरफार प्रक्रिया राबविताना मूळ जमीनधारक, खातेदार अथवा अन्य हितसंबंधितांना कोणतीही नोटीस देण्यात आली नाही किंवा त्यांची बाजू ऐकून घेण्यात आली नाही, असा आरोप हरकत अर्जात करण्यात आला आहे. नियमानुसार सर्व संबंधित पक्षांना सुनावणीची संधी देणे आवश्यक असताना ती प्रक्रिया न पाळल्याने या संपूर्ण प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेमुळे महसूल विभागाच्या कामकाजाच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, तहसीलदार या तक्रारीवर काय निर्णय घेतात याकडे चिवे गावासह संपूर्ण सुधागड तालुक्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, यासंदर्भात तहसीलदार उत्तम कुंभार यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

फेरफार नोंदीला स्थगितीची मागणी
चिवे गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे सादर केलेल्या अर्जात फेरफार क्रमांक 1830 तसेच सर्व्हे क्रमांक 3 संदर्भातील पुढील सर्व महसुली कामकाजावर तात्पुरती स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच प्रकरणाशी संबंधित सर्व शासकीय कागदपत्रांच्या प्रती उपलब्ध करून देण्यात याव्यात आणि सखोल चौकशी करून बेकायदेशीर ठरल्यास फेरफार नोंद रद्द करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
पुढील कायदेशीर लढाईचा इशारा
फेरफार नोंदीची माहिती आम्हाला उशिरा मिळाली. प्रकरणातील सर्व मूळ कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल, असा इशारा अर्जदार शेतकऱ्यांनी दिला आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspali/bense newsraigadsocial media newssocial news
Previous Post

तवसाळकर रस्त्याजवळील मोरीचे काम थांबवा

Next Post

जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश
खोपोली

कार्मेल कॉन्व्हेंट स्कूलचे शिष्यवृत्ती परीक्षेत नेत्रदीपक यश

July 15, 2026
नागोठण्यातील पूरग्रस्तांना मदत
रायगड

नागोठण्यातील पूरग्रस्तांना मदत

July 15, 2026
‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव
अलिबाग

‘नमस्ते डे’निमित्त स्वच्छतादूतांचा गौरव

July 15, 2026
आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी
रायगड

आरोपींना कठोरात कठोर शिक्षेची मागणी

July 15, 2026
वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती
अलिबाग

वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती

July 15, 2026
हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर
महाड

हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर

July 15, 2026
Next Post
जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती

जागतिक मगर संवर्धन दिनानिमित्त करंजखोल प्राथमिक शाळेत जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?