• Login
Friday, April 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड मुरुड

शेतकऱ्यांनी योजनांचा लाभ घेऊन कुटुंबाची प्रगती करावी – उज्वला बानखेळे

Krushival by Krushival
September 3, 2023
in मुरुड, रायगड, शेती
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रेवदंडा | वार्ताहर |

केंद्र सरकार व महाराष्ट्र सरकारच्या कृषी खात्याच्या विविध योजनांना अनुदान मिळत असून त्यांचा जास्तीत जास्त लाभ घेऊन आपल्या कुटुंबाची आर्थिक उन्नती करावी. त्याचबरोबर आता शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनी स्थापन केल्याने आपल्या गावातील परिसरातील. नागरिकांना. गावात घरात काम मिळेल असे आवाहन सागरगड शेतकरी महासंघाच्या उद्घाटन कार्यक्रमात सांगितले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा कृषी अधिकारी श्रीमती उज्वला वानखेडे आचार्य भगवती नंदागिरी मंडलेश्वर, एडवोकेट गोपाळ शेळके उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रायगड भूषण जयपाल पाटील सन्माननीय पाहुणे म्हणून सुनील प्रधानअशा तज्ञ, प्रमोद राऊत अध्यक्ष लायन्स क्लब पोयनाड, डॉक्टर निलेश म्हात्रे अध्यक्ष शिशोअर रोटरी क्लब अलिबाग उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तर पाहुण्यांचे स्वागत श्रीफळ शाल पुष्पगुच्छ देऊन महासंघाच्या पदाधिकारी यांनी केले. प्रारंभी अडवोकेट गोपाल शेळके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रमी जीवनचरित्र व त्या काळातील शेतकऱ्यांची प्रगती, नियम, वृक्ष व वृक्षलागवडीच्या कायद्याची माहिती त्यांनी दिलीसुनील प्रधान यांनी आपल्या शेतात पिकवली जाणारी विविध फळे शेजारील जंगलात येणारी फळे दीर्घकाळ साठवणुकीसाठी त्यावर प्रक्रिया करून आपले उत्पन्न कसे वाढवायचे याची माहिती दिली. आपल्या भाषणात आचार्य नंदा गिरी मंडलेश्वर यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी आपल्या शेतात गाय अथवा म्हैस ठेवावी.

ज्यामुळे सेंद्रिय खत, दूध, तूप, शेणापासून घरामध्ये गोबर गॅस व गोवऱ्यांचे उत्पन्न कसे मिळवायचे याचे मार्गदर्शन केले. त्याची स्वतःची फार मोठी गोशाळा असुन त्याची माहिती देऊन. शेतकऱ्यांनी आपली कंपनी स्थापन करावीते करून देण्याची जबाबदारी स्वीकारली. यावेळी उज्वला वानखेडे म्हणाल्या रायगडातील शेतकरी अतिशय कष्टाळू असल्याचे पाहिले असून जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या 15 कंपन्या रजिस्ट्रेशन केल्या आहेत खालापूर तालुक्यातील एक कंपनी अतिशय प्रगतीपथावर आहे कृषी विभागाचे आत्म संघटना अतिशय उत्तम प्रकारे कार्य करीत असून आपल्याही विभागात आत्म स्थापन करा रायगड जिल्हा पर्यटनात प्रगतीपथावर असल्याने आपण सेंद्रिय खतावर पिकवलेल्या फळे आणि भाजीपाल्याला फार मोठी मागणी आहेयासाठी प्रक्रिया उद्योगात लक्ष घालावे. यावेळी उपस्थित त्यांना आपले अनुभव अशोक पाटील प्रगतिशील शेतकरी भाजीपाला उत्पादक कजँत, डॉक्टर बकुळ पाटील यांनी आपले अनुभव कथन केले. यावेळी शेतकरी दिनानिमित्त भाजीपाला उत्पादक महिला शेतकरी सौ.शोभा पाटील नागझरी, श्रीमती ममता पाटील वडवली, सौ. मधुरा म्हात्रे श्रीगाव, सौ. माधुरी पाटील बिडवागळे, सौ.सुनीता भोईर कुसुंबळे, सौ नमिता पाटील दळवी खरोशी, श्रीमती भारती तावडे पोयनाड यांचा नारळाचे रोप साडी चोळी व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

तर जयपाल पाटील,आचार्य नंदा गिरी पोयनाड येथे रायगड शेतकरी महासंघाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून प्रगतिशील शेतकरी रायगड भूषण जयपाल पाटील, आचार्य भगवती नंदागिरी मंडलेश्वर, उद्योजक विवेक पाटील,डॉक्टर निलेश म्हात्रे यांचाही उज्वला वानखेडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना जयपाल पाटील म्हणाले की आपल्या शेतावरील प्रत्येक जागेत झाडे लावा आणि जगवा शासनाच्या विविध योजनांचा लाभ अवश्य घ्या कृषी अधिकाऱ्यांना जाऊन प्रत्यक्ष भेटा, आपल्या काही अडचणी असतील तर त्यांना सांगा त्यांनी आयोजित केलेल्या प्रत्येक शेती अभ्यास दौऱ्यात सामील व्हा आणि आपली आर्थिक उन्नती करा त्याचबरोबर आपल्या सुरक्षेसाठी पायात कायम गमबुटचा साप,विंचु साठीवापर करा, वीज केव्हाही कोसळू शकते यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या दामिनी पचा वापर करा आपण सुरक्षित तर घर सुरक्षित हे कायम लक्षात ठेवा महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने इस्रायल अभ्यास दौऱ्याला पाठविल्याने पाणी वाचवा ही मोहीम मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले व आपले शेतीचे प्रयोगांबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सागर गड महासंघाचे अध्यक्ष विजय चवरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सचिव रोहीत पाटील यांनी केले डॉक्टर अरुंधती पाटील सूत्रसंचालन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार मोहन पाटील, प्रसन्ना चवरकर, निखिल मोकल संकेत चवरकर यांनी घेतले.

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadrevdanda newssocial media newssocial news
Previous Post

आता प्रतिक्षा ग्रामपंचायत निवडणूकीची

Next Post

तंबाखूमुक्ती फक्त कागदावरच

Krushival

Krushival

Related Posts

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग
sliderhome

ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी लगबग

April 10, 2026
कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर
आरोग्य

कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्र सलाईनवर

April 10, 2026
माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?
कर्जत

माथेरान भाजपचा प्रदेशाध्यक्षांवर भरोसा नाय?

April 10, 2026
नागोठणे तासनतास वीज गायब
रायगड

नागोठणे तासनतास वीज गायब

April 10, 2026
जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार
sliderhome

जिल्हा रुग्ण प्रशासनाचा गलथान कारभार

April 10, 2026
नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा
रायगड

नांदगाव विद्यालयात सेवापूर्ती सोहळा

April 10, 2026
Next Post
तंबाखूमुक्ती फक्त कागदावरच

तंबाखूमुक्ती फक्त कागदावरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?