महाड औद्योगिक वसाहतीमधील मल्लक स्पेशालीटी कंपनीला भीषण आग

| महाड | प्रतिनिधी ।

महाड एमआयडीसी मधील मल्लक स्पेशालीटी या कारखान्यात आग लागली आहे. या कारखान्यातील ईओ प्लँटला हि आग लागली असुन अग्नीशमन दल घटना स्थळी दखल झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. छोटे छोटे स्फोट होत असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्या कामी अडचण निर्माण होत आहे. आगीचा धुर लांबपर्यंत दिसत असुन या आगीच्या वृत्ताने परीसरात घबराट निर्माण झाली आहे.

Exit mobile version