• Login
Tuesday, September 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

करंजाडेतील रहिवासी इमारतीखालील गॅस दुकानाला भीषण आग

Antara Parange by Antara Parange
May 14, 2026
in sliderhome, पनवेल, रायगड
0 0
0
करंजाडेतील रहिवासी इमारतीखालील गॅस दुकानाला भीषण आग
0
SHARES
202
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

33 एलपीजी सिलेंडर सुरक्षित बाहेर काढले
अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली

। पनवेल । प्रतिनिधी ।

पनवेलजवळील करंजाडे सेक्टर-02, आर-1 परिसरातील सावित्री निवास इमारतीखाली असलेल्या गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानाला गुरुवारी (दि.14) सकाळी भीषण आग लागली. दुकानात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर असल्याने संभाव्य स्फोटाचा धोका निर्माण झाला होता. मात्र, अग्निशमन दलाच्या तातडीच्या आणि शर्थीच्या प्रयत्नांमुळे मोठी दुर्घटना टळली.

अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 10.40 वाजण्याच्या सुमारास केनी यांनी पनवेल अग्निशमन केंद्रात फोन करून करंजाडे आर-1, प्लॉट क्रमांक 148, सेक्टर-02, कॉलेज फाटा येथील दुकानाला आग लागल्याची माहिती दिली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आले. घटनास्थळी पोहोचल्यावर सावित्री निवास इमारतीच्या तळमजल्यावरील गॅस शेगडी दुरुस्तीच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागल्याचे दिसून आले. दुकानात असलेल्या ज्वलनशील साहित्यामुळे काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले. काळ्या धुराचे लोट इमारतीच्या वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी तातडीने इमारतीबाहेर धाव घेतली. तर स्थानिक तरुणांनी प्रसंगावधान राखत वृद्ध नागरिक, महिला आणि लहान मुलांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी मदत केली. अग्निशमन जवानांनी होज लाइन आणि होज रिलच्या साहाय्याने पाण्याचा मारा करत आग विझवण्याचे काम सुरू केले. मात्र आग अधिक तीव्र असल्याने मदतीसाठी कळंबोली अग्निशमन केंद्राचे वाहन तसेच नवीन पनवेल अग्निशमन केंद्राचे वाहन घटनास्थळी बोलावण्यात आले.

अग्निशमन दलाच्या संयुक्त प्रयत्नांनंतर सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात यश आले. त्यानंतर घटनास्थळी कुलिंग प्रक्रिया करण्यात आली. तपासादरम्यान दुकानातून मोठ्या प्रमाणात एलपीजी सिलेंडर आढळून आले. त्यामध्ये पाच मोठे, तेवीस मध्यम आकाराचे आणि पाच लहान सिलेंडरचा समावेश होता. सर्व सिलेंडर तातडीने बाहेर काढून कळंबोली येथील कॅम्पर वाहनामधून सुरक्षितरीत्या अग्निशमन केंद्रात हलविण्यात आले.

या भीषण आगीत दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून इमारतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

Related

Tags: fire newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; ‘या’ कंपन्यांकडून दूधाच्या दरात वाढ

Next Post

निवृत्त सैनिकाला मारहाण करून लुटले

Antara Parange

Antara Parange

Related Posts

लाल मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा संकल्प
पनवेल

लाल मातीपासून गणेशमूर्ती साकारण्याचा संकल्प

September 1, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

September 1, 2026
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री
sliderhome

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

September 1, 2026
sliderhome

जिल्हा रुग्णालयाचा स्लॅब पुन्हा कोसळला; रुग्ण जखमी

September 1, 2026
sliderhome

39 कोटींच्या टेंडरचा ‌‘महाघोटाळा‌’?

August 31, 2026
sliderhome

‌‘सात उघडी‌’खारशेतीचा प्रश्न गंभीर

August 31, 2026
Next Post
गावठी हातभट्टीची दारू जप्त

निवृत्त सैनिकाला मारहाण करून लुटले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?