• Login
Thursday, June 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

धनुर्विद्या स्पर्धेसाठी पाच विद्यार्थ्यांची निवड

Krushival by Krushival
January 3, 2026
in क्रीडा, रत्नागिरी
0 0
0
0
SHARES
7
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रत्नागीरी | प्रतिनिधी |

रत्नागिरी जिल्हा निवड चाचणी धनुर्विद्या स्पर्धेत भाईशा घोसाळकर हायस्कूलच्या पाच विद्यार्थ्यांची राज्यसंघात निवड झाली.महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या असोसिएशन आणि सोलापूर जिल्हा धनुर्विद्या असोसिएशन यांच्या सहकार्याने आयोजित 17वी मिनी सबज्युनियर व 2री कीड्स राज्यस्तरीय धनुर्विद्या अजिंक्यपद स्पर्धा लवकरच होणार आहे. या राज्यस्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा संघ निवडण्यासाठी काल (ता. 1) जिल्हास्तरीय निवड चाचणीचे आयोजन केले होते. ही स्पर्धा 10, 13 व 15 वयोगटातील मुले व मुली यांच्यात खेळवण्यात आली. ही स्पर्धा कम्पाउंड, रिकर्व्ह आणि इंडियन या प्रकारात घेतली होती. यामधून जिल्ह्याचा संघ निवडण्यात आला आहे. कडवई पंचक्रोशी शिक्षणसंस्थेच्या पाच खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या पाचही विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा संघात निवड झाली आहे. त्यात साइराज सुर्वे, स्वराज चव्हाण, आर्या जोयशी, स्वरा इंजले व परिणीती कांबळे यांचा समावेश आहे. त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत यलगुडकर, सचिव वसंत उजगावकर, शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मिलिंद चव्हाण, मुख्याध्यापक शेषेराव अवघडे यांनी अभिनंदन केले. त्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षक संतोष साळुंके यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newssports news
Previous Post

महाराष्ट्राने वन डे ट्रॉफी जिंकली

Next Post

इमेज कॅलेंडरमधून पर्यटनस्थळांची ओळख

Krushival

Krushival

Related Posts

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध
sliderhome

कोकण विभाग विधानपरिषदेच्या निवडणुकीत अनिकेत तटकरे बिनविरोध

June 4, 2026
कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत
अलिबाग

कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

June 3, 2026
बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न
क्रीडा

बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न

June 3, 2026
उरणच्या खेळाडूंची गरुडझेप
उरण

उरणच्या खेळाडूंची गरुडझेप

June 3, 2026
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
अलिबाग

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

June 3, 2026
पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत
क्रीडा

पीव्ही सिंधू इंडोनेशिया ओपन बॅडमिंटनच्या दुसऱ्या फेरीत

June 2, 2026
Next Post
इमेज कॅलेंडरमधून पर्यटनस्थळांची ओळख

इमेज कॅलेंडरमधून पर्यटनस्थळांची ओळख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?