| पनवेल | वार्ताहर |
नवीन पनवेल पूर्व येथील पुष्पधाम रहिवासी सोसायटीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त राष्ट्रीय खेळाडू अरुण पाटकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. याप्रसंगी पुष्पधाममधील रहिवासी उपस्थित होते. ध्वजवंदन करण्यासाठी सोसायटीने संधी दिल्याबद्दल सेक्रेटरी विजय चौहान आणि त्यांच्या सहकार्यांचे अरुण पाटकर यांनी आभार मानले.
पुष्पधाम सोसायटीत झेंडावंदन
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, पनवेल, रायगड
- Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvel newsraigad
Related Content
शेवटच्या दिवशी जंजिरा फुल्ल
by
Sanika Mhatre
May 25, 2026
शिवकर इंग्लीश मिडीयम प्रकरण तापले
by
Sanika Mhatre
May 25, 2026
Jaljeevan Yojana: निधीअभावी जलजीवन योजना रखडली
by
Sanika Mhatre
May 25, 2026
अनुराज ठाकूरची खो-खो संघात निवड
by
Sanika Mhatre
May 25, 2026
आमदाराचा कार्यकर्ता सुधीर चेरकरची गुंडगिरी
by
Sanika Mhatre
May 25, 2026
दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
May 25, 2026