• Login
Tuesday, September 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

आदिवासींच्या वनहक्काचे संरक्षण व्हावे

Krushival by Krushival
August 9, 2024
in पेण, रायगड
0 0
0
आदिवासींच्या वनहक्काचे संरक्षण व्हावे
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अंकुर ट्रस्ट, लोकमंच संघटनेमार्फत प्रांताधिकार्‍यांना निवेदन

| पेण | प्रतिनिधी |

दरवर्षी 9 ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. आदिवासी समाजाची संसकृती, भाषा, मूल्य जपण्यासाठी व लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो, अशी माहिती आदिवासी नेत्या डॉ. वैशाली पाटील यांनी दिली. महाराष्ट्रात एकूण संख्येच्या 9.35 टक्के आदिवासी आहेत. यामध्ये कातकरी ही जमात आदिम म्हणून गणली जाते.

आदिवासी दिनाचे औचित्य साधून अंकुर ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेमार्फत व लोकमंच संघटनेद्वारे आदिवासी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, महिला नेत्यांच्या शिष्टमंडळामार्फत उपविभागीय अधिकारी पेण यांची भेट घेऊन त्यांच्यामार्फत सरकारकडे विविध मागण्या मांडल्या आहेत. या निवेदनातून आदिवासींच्या विशेष मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, आदिवासीमधील आदिवासीपण हे जल, जंगल, जमीन यांच्याविषयी आदिवासीची आत्मीयतेमुळे टिकून आहे. यामुळे वनहक्क मान्यता कायद्याच्या अंमलबजावणीला विशेष महत्त्व आहे. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे, पेणसहित इतर रायगडमधील कायद्याने अपेक्षित असलेल्या उपस्तर वनहक्क समित्या बरखास्त झाल्या आहेत. यामुळे वनहक्कांचे महत्त्वाचे कामच ठप्प झाले आहे. नवीन समिती स्थापन करून आदिवासीमधील असंतोष दूर करावा. तसेच ग्रामपंचायतीकडून दाखल झालेल्या वैयक्तिक दाव्यांवर तात्काळ कार्यवाही करून मान्यताप्राप्त जमिनीचा विकास करणे आदी मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले आहे.

प्रलंबित दावे, यावर कार्यवाही करून सर्वांची माहिती दावेदरास/संस्थेस मिळावी. उपविभागीय स्तरावरील दक्षता समिती पुनर्जीवित करावी तसेच आदिवासीवाड्यांमधून होणार्‍या स्थलांतराबाबत ग्रामपंचायत पातळीवर समिती स्थापन करण्याचे आदेश द्यावेत, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, पेण यांच्यामार्फत मांडण्यात आल्या. यावेळी विविध आदिवासी सरपंच, वाडी पातळीवरील कार्यकर्ते भारती पवार, चंद्रकांत वाघमारे, जान्या केवारी, बारकू नाईक, निरा वीर, नंदा वाघमारे, संजय नाईक तसेच अंकुर ट्रस्ट व लोकमंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी श्री. पवार यांनी याबाबत तत्पर कार्यवाहीचे आश्‍वासन दिले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadnewsnews indiaonline marathi newspenPEN NEWSraigadsocial media newssocial newstribals
Previous Post

महिला सुरक्षा व सायबर क्राईम मार्गदर्शन

Next Post

108 रुग्णवाहिका सेवेला बळकटी

Krushival

Krushival

Related Posts

विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग
alibag

विक्रेत्यांना सुविधा, नागरिकांना दिलासा; अलिबागमध्ये भाजी मंडई-मासळी मार्केटच्या कामाला वेग

September 28, 2026
जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम
alibag

रायगड जिल्हा परिषदेत खळबळ! दीड लाखांच्या लाचखोरीपासून कोट्यवधींच्या खरेदीपर्यंत; चौकशीचा फास आवळणार?

September 28, 2026
अलिबाग

कोकण विभागात 96.1 टक्के पावसाची नोंद

September 28, 2026
उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना
sliderhome

उद्या साखरचौथ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

September 28, 2026
दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?
sliderhome

दिव्यांगाच्या जागेवर ‌‘लोना‌’चा डोळा?

September 28, 2026
निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक
sliderhome

निवडणूक आयुक्तांच्या बडतर्फसाठी काँग्रेस आक्रमक

September 28, 2026
Next Post
108 रुग्णवाहिका सेवेला बळकटी

108 रुग्णवाहिका सेवेला बळकटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?