• Login
Tuesday, February 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

निवडणुकीत पर्यावरणाचा विसर

Krushival by Krushival
November 12, 2024
in मुंबई
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यावरणवादी संस्थांकडून नाराजी; पक्ष, उमेदवारांचे दुर्लक्ष

। मुंबई । प्रतिनिधी ।

राज्यात पर्यावरणाची समस्या गंभीर असून लुप्त होत चालेली खारफुटी, अनियमित पाऊस, पूरपरिस्थिती, वायू आणि सागरी प्रदूषण यांसारख्या समस्या राज्याला भेडसावत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार जागतिक पातळीवर दरडोई मोकळी जागा नऊ चौरस मीटर असताना नवी मुंबईत दरडोई मोकळी जागा 3.9 चौरस मीटर; तर मुंबईत केवळ 1.1 चौरस मीटर दरडोई मोकळी जागा शिल्लक राहिली आहे.त्यामुळे मुंबई आणि आसपासच्या प्रदेशात उभी राहणारी कॉँक्रिट जंगले पर्यावरण र्‍हासाचे एक गंभीर कारण असल्याचे नॅट कनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी नमूद केले आहे. याकरिता लोकप्रतिनिधींनी या विषयाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसे न केल्यास विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांनी उमेदवारांना याबाबत जाब विचारण्याची गरज असल्याचे मत कुमार यांनी व्यक्त केले आहे.

विधानसभा निवडणुक प्रचाराच्या रणधुमाळीत राजकीय नेते आणि उमेदवारांकडून पर्यावरण विषयाकडे पूर्णपणे डोळेझाक करण्यात आल्याची खंत पर्यावरणवादी संस्थांकडून व्यक्त करण्यात आली आहे. जबाबदारी लोकप्रतिनिधींचीवाढत चाललेले अनियंत्रित बांधकाम, वाहनांची होणारी वाढ यामुळे शहरातील हवा प्रदूषित झाल्याने याचा परिणाम नागरिक आणि विशेषतः वृद्ध आणि लहान मुलांवर होत आहे. हे प्रदूषण नियंत्रणात रहावे यासाठी नागरिकांनी प्रयत्न करणे जसे गरजेचे आहे. तसेच, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची मुख्य जबाबदारी लोकप्रतिनिधींचीदेखील असल्याचे मत वॉचडॉग फाऊंडेशनचे संचालक अ‍ॅड. गॉडफ्रे पिमेंटा यांनी व्यक्त केले. सरकारने सार्वजनिक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन द्यावे आणि वाहनांचे उत्सर्जन रोखण्यासाठी पर्यावरणपूरक पर्यायांना प्रोत्साहन द्यावे, असे पिमेंटा यांनी सुचवले आहे.

निर्देशांकात भारत शेवटीजैवविविधता निर्देशांकात भारताचा 180 देशांमध्ये 176 वा क्रमांक लागत असल्याने संपूर्ण भारतासाठी पर्यावरणाचा मुद्दा अतिशय गंभीर बनला आहे. त्यामुळे पर्यावरण बचावासाठी वृक्षारोपण आणि संरक्षण मोहिमेवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन पर्यावरणवादी संघटनांकडून करण्यात येत आहे.

सागर शक्तिसारखी संघटना उरण परिसरात समुद्राच्या आंतरभरती आणि ओहोटीसंदर्भात काम करत आहे. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या दुर्लक्षामुळे उरणजवळील समुद्राचे पाणी दूषित झाल्याचा आरोप संघटनेचे संचालक नंदकुमार पवार यांनी केला आहे. पाण्याचा नैसर्गिक प्रवाह वळवल्यामुळे उरण परिसरातील गावांना अवकाळी पुराचा फटका बसत असल्याचे पवारांनी सांगितले आहे. तसेच मुलुंडसारख्या भागात मिठागरांच्या जागेवर गृहनिर्माण केल्याने त्या भागात पुराचा धोका वाढल्याचे उदाहरण पवारांनी दिले आहे. तरीही यातून आपण काहीच धडा घेतला नसल्याची खंत पवारांनी व्यक्त केली आहे.

Related

Tags: election newsenvironmentindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbai newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

निधी लाटणार्‍यांना जागा दाखवा- संदेश पारकर

Next Post

दोन मतदारसंघात चौदा मजूर रिंगणात

Krushival

Krushival

Related Posts

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव
क्रीडा

वेस्ट इंडिजकडून झिम्बाब्वेचा मोठा पराभव

February 24, 2026
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू
sliderhome

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू

February 23, 2026
sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी
sliderhome

एकल मातेचे नाव, जात लावण्यास परवानगी

February 20, 2026
शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी
कार्यक्रम

शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवजयंती साजरी

February 20, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

दोन मतदारसंघात चौदा मजूर रिंगणात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?