माजी उपनगराध्यक्ष वसंत चौलकर यांचे निधन

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबाग नगरपरिषदेचे माजी उपनगराध्य वसंत चौलकर यांचे रविवारी (दि.२१) निधन झाले. गेले काही दिवस ते आजारी होते. दुपारी ३ वाजता रामनाथ येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Exit mobile version