• Login
Wednesday, July 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपला

Santosh Raul by Santosh Raul
December 26, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
711
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद ठाकूर यांचे निधन

। अलिबाग । प्रतिनिधी ।

शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते, अलिबाग पंचायत समितीचे माजी सभापती प्रमोद केशव ठाकूर यांचे गुरुवारी (दि. 26) सकाळी त्यांच्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. प्रमोद ठाकूर यांच्या निधनाने शेकापचा निष्ठावंत कार्यकर्ता हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत असून, परिसरात शोककळा पसरली आहे.
अलिबाग तालुक्यातील कुसुंबळे येथील रहिवासी असणारे प्रमोद ठाकूर यांनी राजकीय, सामाजिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. ग्रामपंचायत सरपंचपासून पंचायत समिती सभापती म्हणून त्यांनी जबाबदारी खंबीरपणे सांभाळली. मनमिळाऊ, मितभाषी, वेळप्रसंगी अन्यायाविरोधात खंबीरपणे उभे राहणारे प्रमोद ठाकूर यांचा अनेक क्षेत्रात मोलाचा सहभाग राहिला आहे. क्रीडा क्षेत्रातदेखील त्यांचे योगादन राहिले आहे. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे खजिनदार म्हणून ते कार्यरत होते.
कुसुंबळे येथील स्मशानभूमीमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, क्रीडा, शैक्षणिक आदी विविध क्षेत्राबरोबरच मॉर्निंग वॉक ग्रुप, ग्रामस्थ कुसुंबळे, नवरात्र उत्सव मंडळ, भजन मंडळ कुसुंबळेेचे पदाधिकारी, सभासद, नातेवाईक, मित्रमंडळांनी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. प्रमोद ठाकूर यांचा दशक्रिया विधी शनिवारी (दि. 4) जानेवारीला होणार असून, मंगळवारी (दि.7) जानेवारीला राहत्या घरी तेरावे होणार असल्याची माहिती ठाकूर कुटुंबियांकडून देण्यात आली आहे.

त्यांच्या अंत्यविधीसाठी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अलिबाग तालुका खरेदी-विक्री अध्यक्ष सत्यविजय पाटील, श्रीगाव माजी सरपंच नरेश म्हात्रे, उपसरपंच विलास म्हात्रे, पं.स. माजी सभापती सुधीर थळे, शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांसह अन्य पक्षातील नेतेमंडळी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आठवणींना उजाळा
राजकारणातून समाजहित जपणारा कार्यकर्ता अशी प्रमोद ठाकूर यांनी आपली ओळख कामातून निर्माण केली होती. अनेक वर्षे रखडलेल्या कुसुंबळे-वाघविरा रस्त्याचे त्यांच्याच कारकीर्दीत पूर्ण झाल्याची आठवण आज अनेकांनी बोलून दाखवली. सत्ता आणि पदाचा उपयोग त्यांनी केवळ गोरगरिबांची सेवा करण्यासाठी केल्याच्या आठवणीसुद्धा यावेळी जाग्या झाल्या.
कार्यकाळ
प्रमोद ठाकूर यांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात कुसुंबळे ग्रामपंचायतीपासून केली. त्यांनी चार वेळा कुसुंबळे ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी अनेक विकासाची कामे केली. राजकारणातील त्यांची चुणूक पाहून त्यांना पंचायत समितीवर संधी देण्यात आली. अलिबाग पंचायत समितीचे दोन वेळा त्यांनी सभापतीपद भूषवले आहे.

Related

Previous Post

मिळकतखार अनधिकृत भराव भोवणार

Next Post

संतापजनक! पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत पोलिसाचे अश्लील चाळे

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती
अलिबाग

वर्षासहलीसाठी तरुणाईची फणसाड डॅमला पसंती

July 15, 2026
हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर
महाड

हॉटेल व्यावसायिकांवर पोलिसांची करडी नजर

July 15, 2026
sliderhome

कशेडी घाटात दरड कोसळली; मुंबई लेन बंद

July 15, 2026
कार-दुचाकीचा अपघात; दोन जण जखमी
अपघात

कार-दुचाकीचा अपघात; दोन जण जखमी

July 15, 2026
आरक्षण उपवर्गीकरणच्या विरोधात मोर्चा
कर्जत

आरक्षण उपवर्गीकरणच्या विरोधात मोर्चा

July 15, 2026
जुलै हिटमुळे शेतकरी चिंतेत
म्हसळा

जुलै हिटमुळे शेतकरी चिंतेत

July 15, 2026
Next Post
धक्कादायक! चिमुकलीवर अत्याचार करून हत्या

संतापजनक! पाच वर्षाच्या चिमुकलीसोबत पोलिसाचे अश्लील चाळे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?