• Login
Wednesday, May 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

मयत व्यक्तीचे बनावट आधार व पॅन कार्ड बनवून फसवणूक; खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Krushival by Krushival
April 24, 2022
in क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
0
SHARES
78
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवीन पनवेल । वार्ताहर ।
वावंजे येथील मयत व्यक्तीच्या नावाचे बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड बनवून त्या आधारे खरेदीखत केले व खरेदीखत नावावर करून घेण्याच्या मोबदल्यात अभिजित पांडुरंग पाटील यांच्याकडून रक्कम स्वीकारली. फसवणूक केल्याप्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात रघुनाथ चंद्रराव कदम, भरत दशरथ पाटील, दिलीप अर्जुन पाटील, शाकीर शाबेर सिद्दिकी व मोहम्मद हरून ए खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. वावंजे येथील राघो हरी पाटील यांचे आजोबा गणपत हरी पाटील यांचा 1952 साली मृत्यू झाला आहे. पाटील यांनी जुलै 2017 मध्ये तलाठी सजा वावंजे यांच्याकडून जमिनीचा सातबारा काढला होता. यावेळी जमीन त्यांचे आजोबा गणपत हरी पाटील यांचे नावे असल्याचे दिसून आले. सदरची जमीन अनिल पाटील, कैलास पाटील व अनिता पाटील यांच्या नावावर करून देण्यासाठी 2021 मध्ये सातबारा उतारा काढला असता उतार्‍यावर त्यांचे आजोबा गणपत हरी पाटील यांच्याऐवजी अभिजीत पांडुरंग पाटील (आपटा) यांचे नाव दिसून आले. याबाबत खातरजमा करण्यासाठी त्यांनी रजिस्ट्रेशन कार्यालयात चौकशी केली. 2019 मध्ये आजोबा गणपत हरी पाटील म्हणून त्रयस्थ व्यक्तीचा फोटो व कोपरखैरणे येथील पत्ता असल्याचे समजले. त्यांच्याकडून ही जमीन अभिजीत पांडुरंग पाटील (आपटा) यांनी विकत घेतल्याचे नमूद आहे. 5 जणांनी बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड बनवून खरेदीखत बनवले व त्या मोबदल्यात अभिजित पाटील यांच्याकडून पैसे घेऊन फसवणूक केली. या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Related

Tags: krushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspanvelpanvel crimeraigad
Previous Post

माणगावात स्वामी समर्थ मठाचे भूमीपूजन

Next Post

रायगडातील मासेमारी पूर्णतः ठप्प

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

कंत्राटी कर्मचारी मानधनाविना

May 5, 2026
sliderhome

पोयनाड पोलीस ‌‘शेठचे गुलाम’?

May 5, 2026
एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात
उरण

एसटी डेपो अवैध वाहतुकीच्या विळख्यात

May 5, 2026
वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा
sliderhome

वडखळ पोलिसांची कारवाई; गांजा तस्करीवर छापा

May 5, 2026
शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा
मुरुड

शहराबाहेरील नळधारकांवर पाणीपट्टीचा दुप्पट बोजा

May 5, 2026
पनवेल

पाण्यासाठी पनवेलकर रस्त्यावर!

May 5, 2026
Next Post
मुरूडकरांवर अवकाळी पावसाचे सावट

रायगडातील मासेमारी पूर्णतः ठप्प

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?