| बेंगळुरू | वृत्तसंस्था |
आयपीएलच्या बनावट तिकिटांशी संबंधित एक नवीन प्रकरण समोर आले आहे. बेंगळुरूमधील एक महिला आयपीएल सामन्यासाठी ऑनलाइन तिकीट खरेदी करण्याचा प्रयत्न करत होती. ऑनलाइन तिकीट शोधत असतानाच तिची नजर एका फेसबुक अकाउंटवर पडली, ज्यावर आयपीएल क्रिकेट तिकीट असे लिहिले होते. महिलेने क्रॉस चेक न करताच त्या अकाउंटमध्ये दिलेल्या एका मोबाइल नंबरवर फोन केला आणि त्यानंतर तिने जवळपास 86,000 रुपये गमावले.
क्रिकेटप्रेमी महिलेची फसवणूक
-
by Krushival

- Categories: कर्नाटक, क्रीडा, देश
- Tags: banglurucricket newsfroudindiaipl 2024krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newssocial newssports news
Related Content
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
by
Sanika Mhatre
April 24, 2026
किक बॉक्सिंगला उत्स्फूर्त प्रतिसाद
by
Sanika Mhatre
April 22, 2026
मुरूडमध्ये शरीरसौष्ठव स्पर्धा उत्साहात
by
Sanika Mhatre
April 22, 2026
जय भवानी क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावले
by
Sanika Mhatre
April 22, 2026
आमदार चषक कबड्डी स्पर्धा उत्साहात
by
Sanika Mhatre
April 22, 2026
राजीवी गांधी मैदानावर ‘अभिषेक'
by
Sanika Mhatre
April 22, 2026