• Login
Friday, April 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड

Sanika Mhatre by Sanika Mhatre
April 24, 2026
in अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
रायगडच्या खेळाडूंची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| अलिबाग | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने आणि लायन सुयोग पेंडसे (डिस्ट्रिक्ट युथ कोऑर्डीनेटर, लायन डिस्ट्रिक्ट 3231 -4) यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील गोखले सभागृहात जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेतून 7 आणि 9 वर्षांखालील गटातील गुणवान खेळाडूंची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली आहे.

या स्पर्धेत महाड, पनवेल, अलिबाग, पेण, कर्जत आणि नवी मुंबई अशा विविध भागांतून एकूण 146 स्पर्धकांनी आपला बुद्धीचा कस लावला. निवड चाचणीसोबतच 11, 13, 15 आणि 17 वर्षांखालील वयोगटांच्या स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते. स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या आणि चुरशीच्या वातावरणात पार पडल्या.
कार्यक्रमाचे उद्घाटन रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष विलास म्हात्रे यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी संघटनेचा प्रवास आणि बुद्धिबळ खेळाच्या प्रसारासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा आढावा घेतला. जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांनी संघटनेच्या कार्यकारिणी मंडळाशी चर्चा करुन खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन केले. सुयोग पेंडसे यांनी स्पर्धेसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.

यशस्वी स्पर्धकांना एकूण 42 चषक आणि 40 पदके प्रदान करण्यात आली. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये 7 वर्षांखालील गटात आद्वीक वर्मा, विहान वैद्य (मुले) आणि मनस्वी आडे, सानवी निमावत (मुली) यांचा समावेश आहे, जे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. तसेच 9 वर्षांखालील गटात आद्वीक वर्मा, अंश दधीच (मुले) आणि लावण्या सिंग, अस्मी राजपूत (मुली) यांची छत्रपती संभाजीनगर येथे 2 व 3 जून रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यासह ओजस पाटील, कुणाल खारतोडे, हृतवी म्हात्रे, ओवी समेल, लन जॅकोब, अनिष्का कोळी यांसारख्या खेळाडूंनीही आपापल्या गटात चमकदार कामगिरी करत पहिल्या पाच क्रमांकांत स्थान पटकावले.

स्पर्धेच्या यशस्वी नियोजनासाठी चंद्रशेखर पाटील, आविष्कार मरभळ, श्रेयस पाटील, सुशील गुरव, अथर्व दातार आणि सिद्धी वानखेडे यांनी काम पाहिले. बक्षीस वितरण समारंभाला सचिव सुशील गुरव, आल्हाद पाटील, सी.एन. पाटील, पनवेल चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष समीर परांजपे आणि अंकित जोशी यांसारखे मान्यवर उपस्थित होते.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध

Next Post

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
sliderhome

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध

April 24, 2026
संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक
sliderhome

संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा निषेध: शेकाप सरचिटणीस जयंत पाटील आक्रमक

April 24, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
sliderhome

रायगडात दोन दिवस धोक्याचे

April 24, 2026
तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!
sliderhome

तरुणीचा बळी घेणारा मोकाटच!

April 24, 2026
ताऱ्यांच्या सान्निध्यात आकाश अनुभवण्याची संधी
रायगड

ताऱ्यांच्या सान्निध्यात आकाश अनुभवण्याची संधी

April 24, 2026
sliderhome

रेवदंडा आगरकोट किल्ला परिसरात नियमांची पायमल्ली

April 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?