• Login
Thursday, June 19, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

फ्लॅटचा ताबा न देता केली फसवणूक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 15, 2025
in क्राईम, नवीन पनवेल
0 0
0
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवीन पनवेल | प्रतिनिधी |

फ्लॅटचा ताबा न देता दिलेली रक्कम परत न केल्याने पंकज शंकरलाल भानुशाली (ऐरोली), दिनेश शंकरलाल भानुषाली आणि मुकेश दिनेश भानुशाली यांच्याविरोधात तळोजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

अमरजीत मेकअप हे नेरूळ येथे राहात असून, त्यांनी व त्यांच्या मित्रांनी 2013 मध्ये फ्लॅटमध्ये गुंतवणूक करण्याचे ठरवले. त्यांनी पनवेल तालुक्यातील पिसार्वे येथील मेसर्स मारवल लाईफ स्पेसेस फार्म यांच्या साई शांती पार्क या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवण्याचे ठरवले. या फॉर्मचे मालक पंकज भानुषाली, दिनेश भानुषाली, मुकेश भानुषाली होते. त्यानुसार त्यांनी साडेतीन लाख रुपये दिले. यावेळी 2019 पर्यंत फ्लॅटचा ताबा देण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर पुन्हा सात लाख 35 हजार रुपये चेकने देण्यात आले. 2015 मध्ये प्रोजेक्टचे काम सुरू झाले, मात्र 2017 मध्ये ते थांबवण्यात आले होते. यावेळी भानुशाली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वारंवार आश्‍वासन दिले. 2013 पासून दिलेले दहा लाख 85 हजार रुपये परत केले नाहीत आणि फ्लॅटचा ताबाही दिला नाही. त्यामुळे तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Related

Tags: fraud newsfraude caseindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew panvel newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial newstaloja police statiom
Previous Post

झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित क्रिकेट स्पर्धा

Next Post

डिझेलसह मोबाईलची चोरी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

सार्वजनिक उद्यानात उभारले बंदिस्त खेळाचे मैदान
sliderhome

सार्वजनिक उद्यानात उभारले बंदिस्त खेळाचे मैदान

June 18, 2025
सासवणे येथे भरदिवसा घरफोडी
अलिबाग

किहीम येथे घरफोडी; लाखोंचा ऐवज लंपास

June 18, 2025
जे.एम.म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी
sliderhome

जे.एम.म्हात्रे यांच्या निवासस्थानी ईडीची छापेमारी

June 17, 2025
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात
नवीन पनवेल

निकृष्ट कामांबाबत शेकापची पालिकेकडे तक्रार

June 17, 2025
प्रवासात दागिन्यांची चोरी
क्राईम

प्रवासात दागिन्यांची चोरी

June 17, 2025
बनावट गॅस सिलिंडर कारखान्याचा पर्दाफाश; दोघांना अटक
कर्जत

बनावट गॅस सिलिंडर कारखान्याचा पर्दाफाश; दोघांना अटक

June 17, 2025
Next Post
उद्यापासून लायन्स फेस्टीव्हलला सुरुवात

डिझेलसह मोबाईलची चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?