• Login
Sunday, August 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home Uncategorized

स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर यांना मरणोत्तर शिव पुरस्कार प्रदान

Krushival by Krushival
February 20, 2024
in Uncategorized
0 0
0
स्वातंत्र्यसैनिक भगत मास्तर यांना मरणोत्तर शिव पुरस्कार प्रदान
0
SHARES
74
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नेरळ | प्रतिनिधी |

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेणारे स्वातंत्र्यसैनिक राघो नागो भगत यांना शिव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले. धाकटी चांदई येथील हुतात्मा हिराजी पाटील तरुण मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती कर्जत तालुक्यातील चांदई येथे आयोजित करण्यात आली होती. येथील ग्रामस्थ मंडळ आणि हुतात्मा हिराजी पाटील तरुण मंडळ यांच्या वतीने 18 व्या वर्षी शिवजयंतीचा सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे, जिल्हा परिषदेचे माजी पक्ष प्रतोद सावळाराम जाधव, नसरापूर ग्रामपंचायत सरपंच जयवंती कोळंबे, उप सरपंच श्‍वेता हडप, ग्रामपंचायत सदस्य पूजा कोळंबे, यांच्यासह कुस्ती संघटनेचे तालुका अध्यक्ष भगवान धुळे, माजी सरपंच मोहन गवंडी, दीपक भालेराव, सुनील रसाळ, माधव कोळंबे, महेश कोळंबे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमात आझाद दस्ता मधील प्रमुख स्वातंत्र्यसैनिक राघो नागो भगत मास्तर यांना मरणोत्तर शिव पुरस्कार देण्यात आला. भगत मास्तर यांचे पुत्र शरद भगत आणि नातू अविनाश भगत यांनी हा पुरस्कार सावळाराम जाधव यांचे हस्ते स्वीकारला.त्याचवेळी या कार्यक्रमात पी एच डी चे शिक्षण घेत असलेली प्रतीक्षा माळी, नीट परीक्षेत यशस्वी झालेली मृदुला चंदन,तसेच दहावी बारावी मधील आदिवासी भागातील गुणवंत विद्यार्थी वनिता वारगडे, रोहिणी निरगुडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश कोळंबे यांनी तर सूत्र संचालन विजय कोंडीलकर यांनी केले.

या सोहळ्यात इतिहास अभ्यासक वसंत कोळंबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे लोक कल्याणकारी राज्य या विषयावर व्याख्यान दिले. त्याआधी शिवजयंती उत्सवाचे निमित्ताने गावातील विद्यार्थी आणि तरुण यांच्यासाठी चित्रकला तसेच रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल परीक्षक जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक पालवे आणि माळी यांनी जाहीर केला. या स्पर्धतील रांगोळी स्पर्धेत प्रतिभा तानाजी कोळंबे यांचा प्रथम तर वैष्णवी विष्णू कोळंबे यांचा दुसरा आणि अजय – शेखर कोळंबे यांनी काढलेली रांगोळी तिसर्‍या क्रमाकावर राहिली. चित्रकला स्पर्धेत लहान गट मध्ये श्रेया कोळंबे प्रथम तर दुर्वा कोळंबे दुसरी आणि पूर्वा कोळंबे तिसरी आले.मध्यम गटात रिया कोळंबे प्रथम तर धीरज म्हात्रे दुसरा आणि संस्कृती म्हात्रे तिसरी आली.खुल्या गटात कल्याणी कोळंबे प्रथम तर दर्शन म्हात्रे दुसरा आणि चंद्रशेखर कोळंबे यांचा तिसरा क्रमांक आला.या सर्व स्पर्धकांना पारितोषिके देण्यात आली.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneralneral newsnewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

टेमघर ते वरदायनी रस्त्याचे झाले लोकार्पण

Next Post

आष्टे लॉजिस्टिकमधील कामगारांच्या लढ्याला यश

Krushival

Krushival

Related Posts

माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
Uncategorized

नागोठण्यात भर दिवसा चोरी

July 29, 2026
Uncategorized

अलिबागहून पनवेलला जाणाऱ्या विना थांबा बसचा अपघात

July 21, 2026
Uncategorized

अलिबाग – मुरुडमधील धबधबे धरणे पर्यटनासाठी बंद

July 5, 2026
माथेरानमध्ये पावसाची दमदार हजेरी
Uncategorized

माथेरानमध्ये पावसाची दमदार हजेरी

July 2, 2026
वारंवार निवेदने देऊनही रस्ता रखडला
Uncategorized

वारंवार निवेदने देऊनही रस्ता रखडला

June 28, 2026
चरफळवाडीत ग्रामस्थांच्या एकीतून वृक्षारोपण
Uncategorized

चरफळवाडीत ग्रामस्थांच्या एकीतून वृक्षारोपण

June 27, 2026
Next Post
आष्टे लॉजिस्टिकमधील कामगारांच्या लढ्याला यश

आष्टे लॉजिस्टिकमधील कामगारांच्या लढ्याला यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?