• Login
Sunday, July 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

संतापजनक! मोबाईलच्या लाईटवर अंत्यविधी

Antara Parange by Antara Parange
June 6, 2026
in रायगड, श्रीवर्धन
0 0
0
संतापजनक! मोबाईलच्या लाईटवर अंत्यविधी
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

श्रीवर्धन येथील स्मशानभूमीत पथदिव्यांचा पत्ताच नाही

। श्रीवर्धन । प्रतिनिधी ।

श्रीवर्धन पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होत आहे. मात्र, येथील मूलभूत सोयीसुविधांची अभाव आजही दिसण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी अंत्यसंस्कारासाठी मृतदेह स्मशानभूमीत आणला गेला. परंतु, पथदिव्यांचा पत्ता नसल्याने अंत्यसंस्कार हे भ्रमणध्वनीच्या प्रकाशझोतात करावे लागल्याची घटना घडली आहे. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

मृत्यूनंतर आपल्या माणसाला सन्मान मिळावा, ही प्रत्येक मृत व्यक्तीचे अंतिम संस्कार करणाऱ्या नातेवाईकांची इच्छा असते. परंतु, श्रीवर्धन येथील शासकीय विश्रामगृहानजीकच्या स्मशानभूमीतील संतापजनक घटना सामोरी आली आहे. शुक्रवारी (दि.5) रात्री साडेनऊ वाजता मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीत आणला. परंतु, पथदिवे बंद अवस्थेत असल्याने अंत्यसंस्कारासाठी आलेल्या उपस्थितांना मनस्ताप झाला.

उपस्थितांनी नगरपरिषदेत संपर्क साधला असता पथदिव्यांबाबत नकारात्मक उत्तर देण्यात आल्याने एका कुटुंबावर मृतदेहाचे अंत्यविधी भ्रमणध्वनीच्या प्रकाशझोतात करण्याची वेळ आली. एकीकडे करोडोंचे प्रकल्प राबवले जात असताना, दुसरीकडे मात्र स्मशानभूमीतील पथदिवे बंद अवस्थेत असावेत हे श्रीवर्धनचे मोठे दुर्दैव आहे.

सद्यःस्थितीमध्ये स्मशानभूमीमध्ये कन्स्ट्रक्शन काम चालू आहे. त्यामुळे काही कारणास्तव तेथील वीजपुरवठा काल रात्री खंडित झाल्याने नागरिकांना असुविधेचा सामना करावा लागला. झाल्या प्रकाराबद्दल मी श्रीवर्धनचा प्रथम नागरिक म्हणून दिलगिरी व्यक्त करतो. भविष्यात असा प्रकार होणार नाही, यासाठी नगरपालिका कटिबद्ध असेन.

– ॲड. अतुल चौगुले, नगराध्यक्ष, श्रीवर्धन

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadshrivardhanShrivardhan Crematoriumshrivardhan newssocial media newssocial newsStreetlights
Previous Post

धोंडखार येथे राज्याभिषेक दिन उत्साहात

Next Post

श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

Antara Parange

Antara Parange

Related Posts

sliderhome

शेतकऱ्यांचा घात, टोरंटला सरकारची साथ

July 19, 2026
sliderhome

माथेरानच्या राणीला हरित ऊर्जेची साथ!

July 18, 2026
sliderhome

घरे मिळाली, पण जखमा कायम

July 18, 2026
भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!
sliderhome

भाडेवाढीचा प्रताप, प्रवाशांचा संताप!

July 18, 2026
सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा
sliderhome

सरकारने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधावा

July 18, 2026
सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी
अपघात

सिलिंडरने भरलेला ट्रक पलटी

July 18, 2026
Next Post
श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

श्रीबाग वैकुंठधाम नागरिकांच्या सेवेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?