• Login
Thursday, April 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

भावी पालकमंत्री भाजपपुढे नतमस्तक

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 28, 2025
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
भावी पालकमंत्री भाजपपुढे नतमस्तक
0
SHARES
187
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । वार्ताहर ।

संपूर्ण महाराष्ट्रात रागडच्या पालकमंत्रीपदाचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे. राज्याच्या राजकारणात घडलेल्या घडामोडींमुळे अनेक ठिकाणी विचित्र परिस्थिती पाहायला मिळत आहे. एकमेकांचे कट्टर विरोधक असणारे आता एकत्र आले आहेत. तर, सोबत असणारे विरोधक झाले आहेत. अशीच परिस्थितीत रायगड जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची झाली आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या मुद्द्यावरुन या दोन्ही पक्षातील वाद विकोपाला गेला आहे. गोगावले व तटकरे यांचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. एरव्ही एकमेकांकडे ढुंकूनही न बघणारे गोगावले व तटकरे पालकमंत्रीपदाची माळ आपल्याच गळ्यात पडावी याकरिता भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी शुक्रवारी (दि.28) एकाच कार्यक्रमात उपस्थित होते. त्यामुळे पालकमंत्रीपदासाठी इच्छुक असलेले कट्टर विरोधक भाजपपुढे नतमस्तक झाल्याची टीका स्थानिकांनी दबक्या आवाजात केल्याचे दिसून आले.

जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाचा वाद अद्याप मिटलेला नाही. मात्र, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या रायगड किल्ला दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर मंत्री भरत गोगावले आणि मंत्री आदिती तटकरे एकत्र आल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालकमंत्री कोण होणार, हे ठरविण्याची ताकद भाजपमध्ये आहे. आ. भरत गोगावले व आ. अदिती तटकरे या दोघांनीही एकाच कार्यक्रमाला उपस्थिती लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम किल्ले रायगडावर 12 एप्रिल रोजी होणार आहे. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील दिग्गज मंत्र्यांनी पाचाडसह किल्ले रायगडला भेट दिली. त्यांनी तेथील सोयी-सुविधा तसेच सुरु असलेल्या तयारीचा आढावा घेतला.

या पार्श्‍वभूमीवर किल्ले रायगडावर आणि परिसरामध्ये प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या तयारीची पाहणी करण्यासाठी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, विधान परिषदेतील भाजपच गटनेते प्रवीण दरेकर, आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाधिकारी किशन जावळे, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे तसेच विविध विभागांचे अधिकारी किल्ले रायगडावर उपस्थित होते. यावेळी त्यांनी किल्ले रायगडवर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले. ज्या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे, त्या ठिकाणाची संपूर्ण पाहणी करून अधिकार्‍यांना त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना करुन फेरबदल करण्यास सांगितले. तत्पूर्वी, सर्व मंत्र्यांनी पाचाड येथील राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेऊन समाधीस्थळाजवळ सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. रायगड प्राधिकरण आणि भारतीय पुरातत्व विभागाच्यावतीने या ठिकाणी दोन वर्षांहून अधिक काळ विविध कामे संथगतीने सुरू आहेत. येथील सुरु असलेल्या कामाची पाहणीदेखील संबंधितांनी केली.
रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद अद्यापही रिक्त आहे. मंत्री तटकरे आणि मंत्री गोगावले यांच्यामध्ये कमालीची स्पर्धा आहे. दोन्ही नेत्यांना रायगड जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. यासाठी पालकमंत्रीपदी आपलीच वर्णी लागावी यासाठी दोन्हीकडून खटाटोप सुरु आहे.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramahayutimarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fight newspolitical newsraigadsocial media newssocial news
Previous Post

वरसोली येथे श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमेचे आयोजन

Next Post

जैववैद्यकीय प्रकल्पाविरोधात एल्गार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

क्राईम

जिल्ह्यात गावठी दारूचा धंदा तेजीत

April 22, 2026
आरोग्य

रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यता निधीचा आधार

April 22, 2026
Uncategorized

शालेय साहित्य खरेदीत पारदर्शकतेचे आदेश

April 22, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

पाणी टंचाईच्या झळा तीव्र

April 22, 2026
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले
sliderhome

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडले

April 22, 2026
दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार
अलिबाग

दुसरी ते चौथीचा अभ्यासक्रम बदलणार

April 22, 2026
Next Post
जैववैद्यकीय प्रकल्पाविरोधात एल्गार

जैववैद्यकीय प्रकल्पाविरोधात एल्गार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?