• Login
Wednesday, August 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड

वरवठणे शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 25, 2026
in रायगड, रोहा, शैक्षणिक
0 0
0
वरवठणे शाळेतील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

42 विद्यार्थ्यांसाठी एकच शिक्षिका

| नागोठणे | प्रतिनिधी |

रायगड जिल्हा परिषदेच्या नागोठण्याजवळील वरवठणे येथे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत तब्बल 42 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत असे असताना संपूर्ण शाळेसाठी केवळ एकच शिक्षिका कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असून, शाळेत किमान दोन शिक्षक कायमस्वरूपी नियुक्त करावेत, अशी जोरदार मागणी पालक वर्गाने केली आहे.

आपल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने वरवठणे गावातील पालक वर्ग मंगळवारी (दि.25) वरवठणे प्राथमिक शाळेत एकत्र येऊन शाळेतील वस्तुस्थिती पत्रकारांच्या निदर्शनास आणून देत प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी वरवठणेचे माजी सरपंच गणपत म्हात्रे, सामाजिक कार्यकर्ते संतोष बैकर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भगवान राणे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तृप्ती म्हात्रे, अश्विनी म्हात्रे, प्रणिता म्हात्रे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.

दरम्यान, वरवठणे ग्रामपंचायत सदस्य गणपत लक्ष्मण म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा तृप्ती म्हात्रे, प्रणिता म्हात्रे, लतिका शेडगे व निकिता वारगे यांनी रोहा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अतुल जगताप यांची यापूर्वीच भेट घेऊन शाळेतील शिक्षकांची समस्या त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी कायमस्वरूपी आणखी एक शिक्षक वरवठणे प्राथमिक शाळेत तातडीने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, सुमारे महिनाभरापूर्वी शाळा व्यवस्थापन समितीचे तत्कालीन अध्यक्ष संतोष बैकर यांनी तत्कालीन रोहा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांची भेट घेऊन शाळेतील शिक्षकांच्या कमतरतेची समस्या मांडली होती. त्यावेळीही समाधानकारक निर्णय न झाल्याने पालकांची निराशा झाली होती. एकीकडे राजिप शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनेक मान्यवरांकडून पालकांनी आपल्या पाल्यांना मराठी माध्यमातून शिक्षण द्यावे, असे आवाहन केले जाते. मात्र, वरवठणे जिल्हा परिषद शाळेसारखी परिस्थिती निर्माण होत असेल, तर पालकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषद शाळेत दाखल का करावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 42 विद्यार्थ्यांसाठी केवळ एक शिक्षिका ही बाब विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दृष्टीने गंभीर असून, प्रशासनाने 5 सप्टेंबरपर्यंत प्रतीक्षा न करता तातडीने आणखी एक शिक्षक उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी पालकवर्गातून जोर धरत आहे.

आंदोलनाचा इशारा
शाळेत लवकरात लवकर दुसरा शिक्षक नियुक्त न केल्यास आम्हाला तेव्हा पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन व उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल असा इशाराही उपस्थित पालकांनी दिला आहे.

शिक्षकांची कमतरता असल्याचे कारण सांगत, येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षक भरती झाल्यानंतर वरवठणे शाळेला आणखी एक शिक्षक देण्यात येईल.

अतुल जगताप
गटशिक्षणाधिकारी

Related

Tags: educaional newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernagothane newsnewsnews indiaonline marathi newsraigadschool newssocial media newssocial news
Previous Post

माणगावात खत खरेदी आता अधिक सुलभ

Next Post

श्रीवर्धनमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

मुंबई-गोवा महामार्गावरील पूल वादाच्या भोवऱ्यात

August 25, 2026
फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार द्या
sliderhome

फसवणूक करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार द्या

August 25, 2026
महेंद्र सहतियांचा अपघाती मृत्यू
sliderhome

महेंद्र सहतियांचा अपघाती मृत्यू

August 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार दहीहंडीचा जल्लोष!

August 25, 2026
जंगलातील हातभट्ट्या उद्ध्वस्त
sliderhome

जंगलातील हातभट्ट्या उद्ध्वस्त

August 25, 2026
ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह
sliderhome

ताम्हिणी घाटात खोल दरीत आढळला महिलेचा मृतदेह

August 25, 2026
Next Post
श्रीवर्धनमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी

श्रीवर्धनमध्ये पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?