• Login
Friday, March 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

गॅस शवदाहिनीवरील जीर्ण पत्रे बदलले

Krushival by Krushival
June 13, 2022
in कर्जत, रायगड
0 0
0
गॅस शवदाहिनीवरील जीर्ण पत्रे बदलले
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी शब्द पाळला
। कर्जत । प्रतिनिधी ।
कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली परिसरात असलेल्या गॅस शवदाहिनी वरील पत्रे जीर्ण झाले आहेत, ते पत्रे पावसाळ्यापूर्वी बदलले नाही तर शवदाहिनी मशीनवर पाणी पडून शवदाहिनी बंद पडण्याच्या शक्यता निर्माण झाली होती. यावेळी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी जीर्ण पत्रे पावसाळा सुरू होण्यापूर्वी बदलेले जातील असा शब्द दिला होता तो त्यांनी तो पाळला गॅस शवदाहिनी जीर्ण पत्रे बदलले आहेत.

कर्जत नगरपरिषद क्षेत्रात येणार्‍या मुद्रे, गुंडगे, भिसेगाव, कर्जत, दहिवली अशा अनेक ठिकाणी स्मशानभूमी आहेत, मात्र या ठिकाणी स्मशानभूमीत लाकडांचा वापर करून अंत्यविधी केले जातात सध्या लाकडांची कमतरता पाहता अंत्यविधीसाठी लाकडे उपलब्ध होत नाही. हे ओळखून कर्जत नगर परिषद व मुंबई मेट्रोपोलिटन रिजनचे इन्व्हायरमेंट इम्प्रुमेंट सोसायटी मार्फत गॅस वर आधारित शवदाहिनी 3 मार्च 2013 रोजी कर्जत नगरपरिषद क्षेत्रासाठी लोकार्पण करण्यात आली होती.

नगरपरिषद क्षेत्रातील असलेल्या स्मशान भूमीत लाकडांची कमतरता भासत असल्याने दहिवली येथील गॅसवर आधारित असलेल्या शवदाहिनीकडे अंत्यविधी करण्याचा कल वाढला आहे, मात्र या स्मशानभूमीतील शववाहिनीची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. शवदाहिनी मशीन असलेल्या शेडचे पत्रे नऊ वर्षांमध्ये जीर्ण झाले आहेत ते या पावसाळ्यापूर्वी बदलणे गरजेचे आहे अन्यथा जीर्ण झालेल्या पत्रातून पाणी पडून शवदाहिनी मशीन बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे त्यामुळे या पावसाळ्यापूर्वीच शवदाहिनीच्या शेडवरील जीर्ण झालेले पत्रे बदलणे गरजेचे आहे. या मथळ्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. वर्तमान पत्रातील बातमी बघून नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे पत्रे बदलले जातील असा शब्द पत्रकारांना दिला होता. त्याप्रमाणे दहिवली येथील गॅस शवदाहिनीवरील जीर्ण पत्रे बदलले आहेत त्याची पाहणी नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी केली.

Related

Tags: karjatkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Previous Post

नागोठण्यातील धोकादायक मोरीचे काम पूर्ण

Next Post

पहिल्याच पावसात माथेरानचा रस्ता झाला चिखलमय

Krushival

Krushival

Related Posts

क्राईम

रस्त्यावर नोटा टाकून हजारो रुपये लुटले

March 12, 2026
रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला
sliderhome

रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेचा सौदा ठरला

March 12, 2026
माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस
sliderhome

माणगावच्या अपेक्षा शेट्टीचे कौतुकास्पद धाडस

March 12, 2026
औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट
पनवेल

औद्योगिक क्षेत्रावर इंधन टंचाईचे सावट

March 12, 2026
उरण

हिंद टर्मिनल्समध्ये भरतीला स्थगिती

March 12, 2026
वणव्यात गवत जळून खाक
रायगड

वणव्यात गवत जळून खाक

March 12, 2026
Next Post
पहिल्याच पावसात माथेरानचा रस्ता झाला चिखलमय

पहिल्याच पावसात माथेरानचा रस्ता झाला चिखलमय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?