• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

गोवठणे शाळेला कॉम्प्युटर भेट

Krushival by Krushival
September 19, 2024
in उरण, रायगड
0 0
0
गोवठणे शाळेला कॉम्प्युटर भेट
0
SHARES
6
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| उरण | वार्ताहर |

इंडियन ऑइल अदानी वेंचर नवघर टर्मिनल यांच्या सीआरएस फंडातून रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोवठणेसाठी चार कॉम्प्युटर, दोन लॅपटॉप, एक प्रिंटर, एक झेरॉक्स मशीन आणि दोन टेबल गोवठणे ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रणिता म्हात्रे व शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना म्हात्रे यांच्या उपस्थितीत देण्यात आल्या.

रायगड जिल्हा परिषद शाळा गोवठणे या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी इंडियन ऑइल अदानी टर्मिनलचे सीओओ अतुल खराटे यांनी सांगितले की, आपण ग्रामीण भागातील मुलांना आणि आदिवासी मुलांचे देणे लागतो, मुंबईच्या बाहेर पण जग आहे त्याची जाणीव ठेवून इंडियन ऑइल आणि अदानी टर्मिनल्सच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. तसेच यापुढेही इंडियन ऑइलच्या माध्यमातून परिसरातील शाळांसाठी भरीव कामगिरी करण्याचा संकल्प असून, ग्रामीण भागातील मुलांना सहकार्य आणि शैक्षणिक मदत केल्याच्या आनंद अशा सामाजिक उपक्रमातून प्राप्त होत आहे. तरी ग्रामीण भागातील मुलांनी अभ्यासाची कास धरून मोठ्या पदावर जाण्याचे स्वप्न पाहणे गरजेचे असल्याचे मत शेवटी अतुल कराटे यांनी व्यक्त केले.

यावेळी गोवठणे गावच्या सरपंच प्रणिता म्हात्रे, इंडियन ऑइल अदानी टर्मिनल्सचे वरिष्ठ अधिकारी अतुल खराटे, नवघर टर्मिनलचे भुपेश शर्मा, डीजीएम नीरज मनीक्कम, ओपेशन मॅनेजर सतीश म्हात्रे, संदीप काळे, प्रफुल्ल म्हात्रे, परमानंद पाटील, उपाध्यक्ष राजेंद्र पाटील, निर्णय पाटील, अर्पिता म्हात्रे, सारिका म्हात्रे, संगीता म्हात्रे, शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना म्हात्रे, शिक्षक नेते निर्भय म्हात्रे, च.वी. म्हात्रे, ग्रामसेविका उर्मिला पाटील, प्रशासन अधिकारी काळे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निर्भय म्हात्रे यांनी करून उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Related

Tags: Gift of computer to schoolindiaIndian Oil Adani Venture Navghar Terminalkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newsuran news
Previous Post

हरवलेल्या मुलीला पालकांकडे सुपूर्द

Next Post

मतिमंद मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप

Krushival

Krushival

Related Posts

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
खालापूर

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

February 15, 2026
श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी
अलिबाग

श्री रामेश्वर मंदिरात अलोट गर्दी

February 15, 2026
जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद
अलिबाग

जिल्ह्यात घुमला ‌‘बम बम भोले’चा नाद

February 15, 2026
Next Post
मतिमंद मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप

मतिमंद मुलांना शैक्षणिक साहित्य, खाऊचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?