शाळेला वॉटर फिल्टरची भेट

| रोहा | वार्ताहर |

रोहा येथे वॉटर फिल्टरची भेट देण्याचा कार्यक्रम उत्साहात संपन्न करण्यात आला. साई फाऊंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या वतीने व डॉ.असिफ कासकर यांच्या विशेष प्रयत्नांतून सदरचे वॉटर फिल्टर भेट देण्यात आले आहे. या वॉटर फिल्टर मशीनचे उद्घाटन निलेश वारंगे व घन: श्याम कराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संदीप विचारे, विनोद पाटील, अश्‍विनी विचारे, संदेश गमरे, तौसिफ येरूणकर,मारूती तुपकर, हिरामण फणसे,विजय वेळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version