• Login
Friday, May 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

पाली भूतीवलीचे पाणी शेतीसाठी द्या

Krushival by Krushival
January 21, 2024
in कर्जत, रायगड
0 0
0
पाली भूतीवलीचे पाणी शेतीसाठी द्या
0
SHARES
125
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शेतकऱ्यांची आर्त मागणी, ग्रामपंचायतीकडून जमीन ओलिताखाली आणण्यासाठी ठराव


| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात जमीन ओलिताखाली आणून परिसर हिरवागार करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाली भूतीवली लघुपाटबंधारे प्रकल्प साकारला आहे. या धरणाच्या जलाशयात गेल्या 20 वर्षांपासून पाणी साठून राहिले आहे. मात्र, ते पाणी शेतीसाठी सोडले जात नाही. त्यामुळे आता शेतीसाठी पाणी जाणार असलेल्या भागातील शेतकऱ्यांनी उठाव करण्याचा निर्णय घेतला असून, ग्रामपंचायतीमधून जमीन ओलिताखाली आणण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची मागणी असलेले ठराव एकत्र केले जात आहेत. दरम्यान, धरणाचे पाणी शेतीसाठी सोडण्यासाठी कालव्यांची कामे अर्धवट असल्याने शेतीसाठी पाणी देण्यात अडथळे येत आहेत.

तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात कोणतीही नदी असल्याने या भागात सतत पाणीटंचाई असायची. त्यामुळे 1982 साली तत्कालीन आमदार स्व. तुकाराम सुर्वे यांच्या प्रयत्नातून पाली भूतीवली येथे लघुपाटबंधारे प्रकल्प मंजूर झाला. मात्र, त्यानंतर या धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम 1996 मध्ये सुरु झाले. त्यावेळी तत्कालीन आ. देवेंद्र साटम यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थाने कामाला सुरुवात करून घेतली होती. परिसरातील 15 गावांमधील 1000 हेक्टर जमीन ओलिताखाली आणू शकणाऱ्या या लघुपाटबंधारे धरणामध्ये 2004 मध्ये प्रत्यक्ष पाणीसाठा झाला होता आणि त्यावेळी धरणातील त्या पाण्याचे जलपूजन तत्कलीन आ. सुरेश लाड यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. मात्र, धरणाच्या जलाशयात पाण्याचा साठा झाला असताना धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून शेतीसाठी सोडले जावे यासाठी कालवे बांधण्यात आले नव्हते आणि त्यामुळे आजपर्यंत मागील 20 वर्षांत दुबार शेती 15 गावांतील शेतकऱ्यांना करता आलेली नाही.

पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळावे यासाठी येथे शेतकऱ्यांची संघर्ष समिती काम करीत होते. त्या संघर्ष समितीचे अध्यक्ष माजी सरपंच जवाहर देशमुख हे आज हयात नाहीत.त्यात कालव्यांची कामे गेली 20 वर्षात पुढे सरकली नाहीत आणि त्यामुळे धरणाच्या पाण्यावर बिल्डर लॉबी पोसली जात आहे.त्यात शेती शिवाय तरणोपाय नाही यांची कल्पना सर्व तरुण वर्गाला अली आहे. त्यामुळे शासनाने कालव्यांची कामे पूर्ण करून शेतीसाठी या धरणाचे पाणी सोडण्यात यावे यासाठी शेतकरी आक्रमक आहेत. मागील दोन वर्षे शेतकरी या धरणाच्या अर्धवट असलेल्या कालव्यांच्या कामासाठी स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडे अर्ज निवेदने घेऊन जात होती. आमदार थोरवे यांनी देखील शासनाकडे कालव्यांची आणि धरणाची इतर कामे पूर्ण करण्यासाठी तब्ब्ल 157 कोटींचा निधी वळविला असल्याचे सांगण्यात येत आहे.सध्या धरणाच्या सांडव्याचं भिंतीचे तसेच मुख्य बांधाचे दगडी पिचिंगचे काम पाटबंधारे विभागाने सुरु केले आहे.

तरीदेखील स्थानिक शेतकरी समाधानी नाहीत. त्यांनी पाली भूतीवली धरणाचे पाणी शेतीसाठी मिळालेच पाहिजे यासाठी जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. धरणाचे पाणी उजव्या आणि डाव्या कालव्यातून ज्या पाच ग्रामपंचायत हद्दींमधील शेतजमीन ओलिताखाली आणण्यासाठी जाणार आहे. त्या आसल, माणगावतर्फे वरेडी, उमरोली, चिंचवली, उकरूळ या सर्व ग्रामपंचायतींमधून पुन्हा एकदा ठराव घेऊन धरणाचे पाणी शेतीसाठी देण्यात यावे यासाठी कायदेशीर लढाई लढण्याची तयारी सुरु केली आहे.

आमच्या भागातील सर्व शेतकऱ्यांना जमिनीमध्ये दुबार पीक घ्यायचे आहे. त्यासाठी आम्ही सर्व गावांतील शेतकरी एकत्र येत आहोत. जे जुन्या शेतकऱ्यांनी स्वप्न बघितले होते, ते पूर्ण करण्यासाठी आम्ही तरुणांनी आता एकत्र येऊन पाठपुरावा सुरु केला आहे. कालव्यांची कामे लवकरात लवकर व्हावीत आणि या भागातील शेतीत पाणी दिसावे यासाठी आमची धडपड सुरु आहे.

सचिन गायकवाड, शेतकरी

Related

Tags: alibagkarjat news'krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews social mediaonline marathi newsraigadsocial news
Previous Post

स्व. उमेश शेणॉय स्मृती चषक कबड्डी स्पर्धा

Next Post

श्रावणी स्पोर्ट्स आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

Krushival

Krushival

Related Posts

School Repairs: आचारसंहितेमुळे रायगडातील शाळांच्या दुरुस्तीवर संकट
sliderhome

School Repairs: आचारसंहितेमुळे रायगडातील शाळांच्या दुरुस्तीवर संकट

May 28, 2026
RCF School: शाळा ‌‘अनधिकृत’चा दावा खोटा
sliderhome

RCF School: शाळा ‌‘अनधिकृत’चा दावा खोटा

May 28, 2026
Dry Fish: रायगडातून हजारो टन सुकटीची निर्यात
sliderhome

Dry Fish: रायगडातून हजारो टन सुकटीची निर्यात

May 28, 2026
रायगड

पालीत आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण

May 28, 2026
ऐतिहासिक विहिरीवर भरावाचे संकट
खालापूर

ऐतिहासिक विहिरीवर भरावाचे संकट

May 28, 2026
धोदाणीत सरपंच उतरले गटारात
पनवेल

धोदाणीत सरपंच उतरले गटारात

May 28, 2026
Next Post
श्रावणी स्पोर्ट्स आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

श्रावणी स्पोर्ट्स आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?