। अलिबाग । वार्ताहर ।
सुवर्णकार समाजाचे आराध्यदैवत श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज यांची 829 वी जयंती समाज बांधवांच्या उपस्थितीत नवीन पनवेल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. कोषाध्यक्ष विजय भामरे यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी हेमकांत सोनार,अॅड. शाम विसपुते, पंकज पोतदार, ाजेश विभांडिक, सुमित हेमकांत सोनार आदी उपस्थित होते.
संत नरहरी सोनार यांची जयंती
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
समुद्रकिनारा रस्त्याच्या कामाला सुरुवात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
‘एसआयआर’ संपले; आता ‘एआय’ची सक्ती
by
Sanika Mhatre
August 19, 2026
रायगडातील सहा लाख मतदारांचे भवितव्य धोक्यात
by
Sanika Mhatre
August 19, 2026
पालीतील आढावा बैठकीत तक्रारींचा पाऊस
by
Sanika Mhatre
August 19, 2026
Lake Charlotte: चार कोटींचा गाळ कुणाच्या घशात?
by
Sanika Mhatre
August 19, 2026
आता प्रत्येक सर्पदंशाची नोंद होणार
by
Sanika Mhatre
August 19, 2026