। मुंबई । प्रतिनिधी ।
यंदाचा लग्नसराईफचा हंगाम सुरू होण्याआधीच सोन्याचे दर वाढू लागले आहेत. सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा भाव 49 हजार रुपयांच्या पार पोहोचलाय. सराफा बाजारात गुरुवारी (दि.11) 24 कॅरेट सोन्याचा भाव 769 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 49,140 रुपये होता. तर 22 कॅरेट सोने 704 रुपयांनी महाले आहे. सोने महागले असले तरी चांदी प्रति किलो मागे 1,792 रुपयांनी स्वस्त झाली.
लग्नसराईपूर्वीच सोने दरात वाढ
-
by Krushival

- Categories: sliderhome
- Tags: goldgold pricemarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newswedding seasons
Related Content
रायगडात पाणीबाणी; तळाला पोहोचले धरणाचे पाणी
by
Sanika Mhatre
June 18, 2026
बेली-आक्षी खाडीत शेकडो बोटींचा विळखा
by
Sanika Mhatre
June 18, 2026
ठाकरेंची सेना पुन्हा फुटली
by
Sanika Mhatre
June 18, 2026
भानंग येथे जनसुविधा योजनेत अपहार
by
Sanika Mhatre
June 18, 2026
पोलिओमुक्त रायगडसाठी लसीकरण मोहीम
by
Sanika Mhatre
June 18, 2026
चाणजेतील वनजमिनींचा महाघोटाळा
by
Sanika Mhatre
June 18, 2026