• Login
Tuesday, June 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

शिमगोत्सवात रंगतोय गोमुचा नाच आणि शंकासुराचे खेळ

Krushival by Krushival
March 14, 2022
in तळा
0 0
0
0
SHARES
87
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| तळा | श्रीकांत नांदगावकर |
शिमगोत्सव जसजसा समिप येऊ लागला तसतसा रायगडसह संपूर्ण कोकणात शिमगोत्सवाची लगबग सुरु झाली असून,तळा तालुक्यात गावोगावी गोमुचा नाच आणि शंकासुराचे खेळ रंगू लागले आहेत. तळा तालुक्यात फाल्गुन शुद्ध पंचमीपासून होळीला सुरवात झाली असून.गेले दोन वर्षे कोरोनाच्या साथीने या पारंपारिक सणावर देखील निर्बंध घालण्यात आले होते.पण आता निर्बंध उठल्याने सार्‍यांचाच उत्साह दुणावला आहे.

काटेसावरीचा होम कोकणात काटेसावरी ची पुष्कळ झाडे असल्यामुळे त्याचा होम आणतात. होळी लावण्याच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत तळा येथे सावरीच्या होमाला पिलु म्हणतात. पहिले पिलु ते पूर्णिमेचा होम यांची उंची वाढत जाते. पिला रचल्यानंतर लहान मुले केंबळी मागावयास जातात. केंबळी म्हणून गावातील लोकांकडून गवत पेंढा किंवा जळाऊ लाकडे दिली जातात केंबळी मागून आल्यानंतर पिला लावला जातो.

तमाशाचे खेळ रंग भरतात परगण्यातील प्रत्येक गावातील तमाशा तळा शहरात येतो. प्रत्येक घरोघरी तमाशाचा नाच होतो. गोमूची भूमिका एक पुरुष करतो. गोमू कशी सजली, साडीचा रंग,डिजाईन, केसांची रचना, तोंडाची रंगरंगोटी, नकली दागदागिने या सर्वच गोष्टींचे कुतूहल असते. त्यांच्याबरोबर असलेला गाणारा वाजवणारा आणि त्यांचे साथीदार या सर्वांच्या कालागुणांवर बिदागी अवलंबून असते. गावातील कवी कवने,लावण्या व होळीची गीते तयार करतात. शिमग्याला नाचाला देण्यात येणारा पोस्त कधीही भार वाटत नाही. तो त्यांचा हक्क असल्यासारखा बाजूला काढून ठेवला जातो. दिवशी होळी लावण्यासाठी दुपारपर्यंत लाकडे गोळा केल्यानंतर होमासाठी सावरीचे उंच झाड तोडून त्यावरील काटे काढतात. तसेच त्याला नाचत नाचत होळी स्थानावर आणले जाते. आणलेली सर्व लाकडे व आंब्याची टाळी व्यवस्थित रचून त्यावर गवत पेंड यांचे आच्छादन केले जाते. होळी सजवून झाल्यानंतर गावातील महिलांकडून पुरण पोळीचा नैवेद्य दाखवून होळीची पूजा केली जाते तसेच होळीला नवस बोलले जाते व मागील नवस फेडले जाते. होळीत प्रत्येक जण भक्तिभावाने नारळ अर्पण करतात.

यानंतर गावातील नागरिक होळीच्या भोवती फिरून देवतांना फाग म्हणत आमंत्रण देतात.फाग म्हणून झाल्यानंतर सामूहिक बोंब मारली जाते. शेवटी गावातील पाच तरुण पाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या कापुरावर गवत पेटवून होळी पेटवितात. यामध्ये प्रामुख्याने जोगवाडी येथील होळी लागल्यानंतर सर्व गावांची होळी लागते.पौर्णिमेच्या दुसर्‍या दिवशी सकाळी सात वाजता बाजारपेठेतून चंडिका देवीच्या मंदिरात धुळवड काढली जाते. धुळवडीमध्ये कळकीच्या काट्यांचा चुडा बनवून त्यावर फुलांचा तुरा डफावर बांधला जातो. चुडा व होळीची धूळ घेऊन ग्रामस्थ मिरवणुकीने नाचत निघतात. चंडिका देवीचे दर्शन घेऊन धुळवड आल्या मार्गे परत जाऊन होळीच्या स्थानावर सांगता होते.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #tala #holi #dance #tradition
Previous Post

बनावट सोने गहाण ठेऊन बँकेची फसवणूक

Next Post

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आता मायक्रोची परीक्षा

Krushival

Krushival

Related Posts

तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत
तळा

तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

June 16, 2026
आरोग्यवर्धक शेवळा भाजीला मागणी
तळा

आरोग्यवर्धक शेवळा भाजीला मागणी

June 12, 2026
तळा शहराची पाणी समस्या कायम
तळा

तळा शहराची पाणी समस्या कायम

June 10, 2026
ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम
तळा

ऐतिहासिक तळगड किल्ल्यावर संवर्धन मोहीम

June 9, 2026
Cleanliness Campaign: किल्ले रायगड येथे स्वच्छता अभियान
तळा

Cleanliness Campaign: किल्ले रायगड येथे स्वच्छता अभियान

June 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
तळा

सम्यक जाधवची भारतीय सैन्य दलात निवड

June 6, 2026
Next Post

एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी आता मायक्रोची परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?